Gold silver price Today: सोन्याच्या भावात मोठे बदल; आजचे सर्व जिल्ह्यातील लाईव्ह भाव पहा!

Gold silver price today: सोन्या-चांदीच्या भावामध्ये आज सोन्याचे भाव चांगलेच बदल झाल्याची पाहायला मिळत आहे.

सराफ बाजारामध्ये अनेक प्रकारचे बदल हे दररोज सोन्या चांदीच्या भावामध्ये होत असतात.

सोना चांदी बाजाराची सध्याची परिस्थिती काय? Gold silver price today

सध्याच्या परिस्थितीमध्ये लग्नसराईचा मोसम सुरू असताना अशा असणाऱ्या परिस्थितीत वाढत्या किमती पाहून अनेक महिलांना त्या ठिकाणी चिंता वाटते आहे.

अनेक वेळेस आज म्हणजेच (Gold silver price today) सोन्या चांदीच्या भावामध्ये रोजच्या रोज मोठे मोठे बदल होते. कमी भाव सोने चांदी असल्याने मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये तुफान प्रमाणात गर्दी ही आपल्याला पाहायला मिळते.

India Post Office Recruitment 2024 : भारतीय डाक विभागात तब्बल 44,228 जागांसाठी मेगा भरती

सोने चांदी कमी जास्त झाल्यास काय परिणाम?
परंतु जर सोन्याच्या किमती खूपच प्रमाणात महाग झाल्याने सराफ बाजारामध्ये शुकशुकाट पाहायला मिळतो म्हणजेच सोने चांदीच्या दुकानाकडे जास्त आकर्षित नागरिक महिला ह्या नसतात कारण त्यांना अनेक प्रकारे आर्थिक अडचणी असल्याने त्यातच सोने देखील महाग झाल्याने त्यांना खूपच असतो. Gold silver price today

सोन्या चांदीचा आजचा दर प्रति 10 ग्रॅम पुढील प्रमाणे आहेत..Gold silver price today

दिल्लीचे सोने दर..
22 कॅरेट सोन्याचा दर राजधानी दिल्लीमध्ये 67 हजार 450 रुपये एवढा  आणि त्यातच 24 कॅरेट हे सोने प्रति दहा ग्रॅम 73 हजार 900 रुपये एवढे आहेत.

मुंबईतले सोन्याचे दर..
देशाची आर्थिक राजधानी असलेली
मुंबई त्या ठिकाणी 22 कॅरेट सोन्याची किंमत जवळपास 67 हजार सहाशे रुपये एवढी असल्याने तसेच 73 हजार 720 रुपये 24 कॅरेट सोन्याची किंमत ही दहा ग्रॅम एवढे आहे.

आमदाबाद येथील सोन्याचे भाव..
67 हजार 650 रुपये एवढा भाव भावेश कॅरेट सोन्याचा आमदाबाद मध्ये आहे तर 73 हजार 800 रुपये दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव या शहरांमध्ये पाहायला मिळतो.

भुवनेश्वर शहर येथील सोन्याचा भाव..
भुवनेश्वर मध्ये 67 हजार सहाशे रुपये 22 कॅरेट आणि 73 हजार 750 रुपये दहा ग्रॅम सोने 24 कॅरेट एवढा दर भुवनेश्वर सारख्या शहरात आहे.

हैदराबाद मध्ये सोन्याचा दर काय..
तर पहा हैदराबाद मध्ये 64 हजार 600 रुपये 22 कॅरेट सोना आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 73 हजार 750 रुपये एवढा हैदराबाद मध्ये सोन्याचा भाव आपल्याला पाहायला मिळतो.

लाडका भाऊ योजना या तरुणांना मिळणार 10 हजार रुपये शासन (GR) निर्णय आला Ladka Bhau Yojana

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360