Pik Vima Yadi : ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 46 हजार रुपये, लगेच पहा यादीत नाव

Pik Vima Yadi: नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विम्याची दुसरी यादी जाहीर झाली आहे. तरी या बातमीमध्ये आपण याबाबत सर्व माहिती घेणार आहोतच. महाराष्ट्र सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणत असते आहेत. आणि त्यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे महाराष्ट्र पीक विमा योजना होय.

शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, जनावरांचा हमला व कीड आणि रोगांपासून होणारा आर्थिक खर्च अशा विविध नुकसानीची भरपाई सरकार शेतकऱ्यांना देत आहे. Pik Vima Yadi

पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना आता मिळणार हेक्टरी 18,900 रुपये, यादीत नाव पहा..! ( Crop Insurance 2024 )

त्याचबरोबर यावर्षी सरकारने एक रुपयांमध्ये हीपिक विमा योजना राबवली होती. आणि या योजनेअंतर्गत जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी विमा काढलेला होता. यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारने निधी उपलब्ध केलेला आहे.Pik Vima Yadi

तर ज्या शेतकऱ्यांनी या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये पिकाचा विमा काढला आहेत. त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. त्याबाबतची जिल्हा निहाय यादी प्रसिद्ध करण्यात आलेली असून या बातमीत आपण ती यादी पाहणार आहोतच.

40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर हेक्टरी मिळणार २२५०० रुपये यादीत नाव पहा ( Drought declared in Maharashtra talukas )

बुलढाणा या जिल्ह्यात 198 गावे पात्र आहेत. कमीत कमी 48% विमा मिळणार आहेत. जालना या जिल्ह्यात 149 गाव पात्र झालेले आहेत त्यांना कमीत कमी 40 टक्के विमा मिळणार आहे. बीड या जिल्ह्यात 65 गावे पात्र झाली आहेत.Pik Vima Yadi

Pik Vima Yadi: कोणत्या शेतकऱ्यांना हेक्टरी 46 हजार रुपये मिळणार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून यादीत नाव पाहु शकतत.

येथे क्लिक करून अधिक माहिती पहा!

Leave a comment

Close Visit Batmya360