40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर हेक्टरी मिळणार २२५०० रुपये यादीत नाव पहा ( Drought declared in Maharashtra talukas )

Drought declared in Maharashtra talukas: महाराष्ट्रात या वर्षी सरसरी इतका पाऊस झालेला नाही. त्यामुळं शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे ४० तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे.

या ४० तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी २२५०० रुपये मिळणार आहेत. यामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे. याची यादी आपण खाली पाहणार आहोतच. ( Drought declared in Maharashtra taluka )

📣👉 हे पण वाचा! Pm Kisan List: पीएम किसान योजनेचे 2000 हजार रुपये जमा झालेल्या शेतकऱ्यांची PDF यादी आली! लगेच नाव पहा

दरम्यान खरीप 2023 हंगामा दुष्काळाचे मूल्यांकन महा मदत प्रणाली द्वारे करण्यात आलेले आहेत. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यासोबतच राज्यातील एकूण 43 तालुक्यांत दुष्काळाचा ट्रिगर एक व दोन लागू करण्यात आलेला आहे.

ट्रिगर टू लागू झालेल्या तालुक्यातील क्षेत्रीय सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र राज्य सुदूर संवेदन उपायोजना केंद्र, नागपूर, यांच्यावतीने तयार केलेल्या महा मदत ॲपचा वापर करावा लागणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे. ( Drought declared in Maharashtra taluka )

सरकारी योजनांची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तालुका निहाय यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या तालुक्यातील शेतकऱ्यांना २२५०० मिळणार यादी पहा!

 • उल्हासनगर
 • शिंदखेडा.
 • नंदुरबार.
 • मालेगाव.
 • सिन्नर.
 • येवला.
 • बारामती.
 • दौड.
 • इंदापूर.
 • मुळशी.
 • पुरंदर.
 • शिरूर.
 • बेल्हे.
 • बार्शी.
 • करमाळा.
 • माढा.
 • माळशिरस.
 • सांगोला.
 • अंबड.
 • बदनापूर.
 • भोकरदन.
 • जालना.
 • मंठा.
 • कडेगाव.
 • खानापूर.
 • मिरज.
 • शिराळा.
 • खंडाळा.
 • वाई.
 • हातकणंगले.
 • गडहिंग्लज.
 • औरंगाबाद.
 • सोयगाव.
 • अंबाजोगाई.
 • धारूर.
 • वडवणी.
 • रेणापूर.
 • लोहारा.
 • धाराशिव.
 • वाशी.
 • बुलढाणा.
 • लोणार.

📣👉 राज्यातील 15 जिल्ह्यात दुष्काळ जाहीर; तुमचा जिल्ह्या आहे का? यादी पहा! ( Dushkali Anudan Maharashtra 2023-24 )

 • ( Drought declared in Maharashtra taluka )

Leave a comment

Close Visit Batmya360