मित्रांनो, आज आपण “1 Rupayat Pik Vima Yojna Maharashtra 2023” ; “1 रुपयात पिक विमा योजने” विषयी संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तसेच याविषयी अर्ज कसा करायचा. आणि याविषयी सरकारने नवीन GR काढलेला असून आज शेतकऱ्यांना आता फक्त एक रुपयांमध्ये विमा भरता येणार आहे. पिक विमा योजना ही केंद्र सरकारने खरीप हंगाम 2016 रोजी पासून मार्गदर्शक सूचनानुसार विविध राज्यात राबवण्यास सुरुवात करण्यात आलेली होती.
1 रुपयात पिक विमा योजना काय आहे? | 1 Rupayat Pik Vima Yojna Maharashtra
आर्थिक वर्ष 2023 24 पासून “एक रुपयात पिक विमा योजना” चा लाभ घेता येणार असून एक रुपया मध्ये पीक विमा काढला जाणार आहे. तसेच विमा काढल्यानंतर नुकसानीसाठी 30 टक्के रक्कम आणि तंत्रज्ञानावर आधारित काढलेला बाराखडी निश्चित केला जाणार आहे. आणि पुढच्या तीन वर्षांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी 11 पिक विमा कंपन्या नियुक्त करण्यात आलेले आहेत याविषयी नुकतीच माहिती सरकारने जाहीर केलेली आहे. तेच यावर्षी पासून केंद्र शासनाने एक रुपयात पिक विमा ही सुरू करण्यासाठी नवीन कार्यपद्धती ज्वारी केलेली असून याविषयी राज्य सरकारला नवीन निर्देश देण्यात आलेले आहेत.
महाराष्ट्र राज्य सरकारने काढलेल्या नवीन जीआर नुसार प्रधानमंत्री पीक योजनेच्या शेतकऱ्यांच्या विमा हप्त्याची रक्कम राज्य सरकार मार्फत भरण्यात येणार आहे. अभिमान त्याची रक्कम आतापर्यंत शेतकऱ्यांमार्फत भरण्यात येत होती.
परंतु यावर्षी सरकारमार्फत काढलेल्या नवीन जीआर नुसार ही रक्कम आता सरकारकडून भरली जाणार आहे. शासनाकडून इलेक्ट्रॉनिक ट्रेकिंग व नोंदणी सुरळीत करण्याच्या साठी शेतकऱ्यांकडून विमा हप्त्याच्या ऐवजी एक रुपयाचे टोकन अनिवार्यपणे आकारले जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्राचे वित्तमंत्री यांनी अर्थसंकल्प मांडतेवेळी शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पिक विमा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे असे घोषित केलेले आहे. एक रुपयात पिक विमा अशा योजनेची घोषणा करण्यात आलेली होती.
Read more… महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना अर्ज | महाडीबीटी शेतकरी योजना | MahaDBT Former Scheme
केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यासाठी वेळोवेळी ठरवण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार शेतकऱ्यांना केवळ एक रुपयांमध्ये पिक विमा योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्व समावेशक पिक विमा योजना राबवण्यात सुरुवात 30 /05/ 2023 दिवशी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे.
1 रुपयात पिक विमा योजना ; असा करा ऑनलाईन अर्ज | 1 Rupayat Pik Vima Yojana Online Apply
1 Rupayat Pik Vima Yojna Maharashtra : कोणत्या प्रकारच्या नुसकाने झाल्यास मिळणार पिक विमा
- नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे आणि झालेले नुकसान
- हवामानामध्ये प्रतिकूल परिस्थिती मध्ये झालेले नुकसान
- नैसर्गिक कारणामुळे होणारे नुकसान तसेच काढणीनंतर झालेली नुकसान
- पिक पेरणी केल्यापासून ते काढणीपर्यंतच्या काळात नैसर्गिक आग गारपीट, वीज, वादळ, पूर, जमिनीमध्ये पाणी साचणे, दुष्काळ, पावसाळ्यातील खंड, कीड रोग, चक्रीवादळ, भूस्खलन ओला दुष्काळ, सुखा दुष्काळ, या प्रकारची कोणतीही हानी झाल्यास
1 रुपयात पिक विमा योजना अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा
1 Rupayat Pik Vima Yojna Maharashtra ; “1 रुपयात पिक विमा योजना” नुकसान भरपाई साठी आवश्यक निकष
“एक रुपयात पिक विमा” –
- 2023 24 चा अर्थसंकल्पीय भाषणामध्ये केल्याप्रमाणे एक रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत केवळ एक रुपया भरून पिक विमा योजनेचा लाभ हा शेतकऱ्यांना दिला जाणारा “समावेशक पिक विमा योजना” ही पिक विमा योजना 2023 – 2024 मध्ये राबविण्यात येत आहे.
- “एक रुपयात पिक विमा” महाराष्ट्र सरकारकडून ही योजना खरीप आणि रब्बी हंगामासाठी ही योजना महाराष्ट्र मध्ये राबवली जाणार आहे.
- महाराष्ट्रातील हवामान घटकावर कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान यासाठी
- केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनानुसार या योजनेअंतर्गत एक रुपयात पिक विमा या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणाची निवड झाल्यानंतर कार्यारंभ करून आदेश देतेवेळी मागील हंगामातील राज्य हिस्सा विमा हप्ता रकमेच्या 50 टक्के रक्कम केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या Escrow Account मध्ये जमा करण्यात येणार आहे. अंतर्गत खाते उघडण्याच्या Escrow Account ला मान्यता देण्यासाठी शासन स्वतंत्ररीत्या जीआर सादर करण्यात येणार आहे.
- पिकाच्या पेरणी केलेल्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये पिकाचे होणारे नुकसान आणि अचानक हवामान झालेले बदल
- स्थानिक आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकाचे नुकसान
- नैसर्गिक कारणामुळे पिकाचे नुकसान झाल्यास
महिला सन्मान बचत योजना; पात्रता, व्याजदर संपूर्ण माहिती | Mahila Samman Bachat Yojna
एक रुपयात पिक विमा योजनेअंतर्गत येणारा खर्च हा आणि वारियर तसेच प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अंतर्गत प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत हप्त्यासाठी सहाय्य करण्यात येणार आहे.
१ रुपयात पिक विमा या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नमस्कार केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे सरासरी नुकसान काढताना सरकारकडून सोयाबीन भात घेऊन व तसेच कापूस पिकांच्या किमान 30 टक्के भरांकन तंत्रज्ञान आधारित उत्पादनाला दिला जाणार असून पीक कापणी प्रयोगांतर्गत प्राप्त होणाऱ्या उत्पन्नामध्ये निश्चित करण्यात येणार असून असल्याची माहिती सरकारने जाहीर केले आहे.
Read more… Jalna: 29 वी महानगरपालिका घोषित | 29 वी महानगरपालिका कोणती
1 Rupayat Pik Vima Yojna FAQ
पिक विमा म्हणजे काय?
एक रुपयात पिक विमा – विमा म्हणजे नैसर्गिक आपत्ती, नैसर्गिक अतिवृष्टी, चक्रीवादळ, वादळ, ओला दुष्काळ, सुका दुष्काळ, अतिवृष्टी, ढगफुटी, इत्यादी मुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास पिक विमा मुळे शेतकऱ्यांना संरक्षण मिळते अत्यंत प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाले असेही आर्थिक राखण्यास मदत होते. त्यामुळे पिक विमा म्हणजे अशी रक्कम की सरकारकडून एखाद्या पिकासाठी अनुदान म्हणून शेतकऱ्यांना दिली जाते. आणि ही रक्कम मिळण्यासाठी अगोदर प्रत्येक हंगामासाठी पिक विमा काढावा लागतो. त्यानंतर ही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्याला दिली जाते.
पिक विमा मध्ये प्रीमियर काय आहे?
पिक विम्याची प्रीमियर म्हणजे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती तसेच कोणत्याही नुकसान भरपाई ला सामोरे जाण्या अगोदर भरवयाची रक्कम. तसेच आता एक रुपयात पीक विमा या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भरावे लागणारे प्रीमियर चे हप्ते हे आता सरकारमार्फत भरले जाणार असून एक रुपयांमध्ये पिक विमा दिला जाणार आहे.
भारतात प्रधानमंत्री पिक विमा योजनेची सुरुवात कधी झाली?
केंद्र सरकार मार्फत शेतकऱ्यांना अंबळकटी प्राप्त करून देण्यासाठी 13 जानेवारी 2016 मध्ये प्रधानमंत्री “फसल बीमा योजनेची सुरुवात” करण्यात आलेली आहे.