नगरपरिषद भरती अभ्यासक्रम ; Nagar Parishad Syllabus And Exam Pattern 2023

नगरपरिषद भरती अभ्यासक्रम ; Nagar Parishad Syllabus And Exam Pattern 2023; नगरपरिषद भरती 2023 ; जाहीरात, अभ्यासक्रम, पात्रता | Nagar Parishad Exam Syllabus “ nagar parishad recruitment” ; नमस्कार मित्रांनो आपण आज नगरपरिषद भरतीच्या बाबतीत सर्व माहिती घेणार आहोत म्हणजेच की यामध्ये आत्ताच आलेली नगरपरिषद भरतीची जाहिरात तसेच त्यासाठी लागणारी पात्रता अभ्यासक्रम आणि पुस्तके यांच्या विषयी संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळे पोस्ट शेवटपर्यंत वाचा आणि आवडल्यास आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा.

नगरपरिषद भरती अभ्यासक्रम ; Nagar Parishad Syllabus And Exam Pattern


महाराष्ट्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या सर्व नगरपरिषदामधील 1782 रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आहे. नगर परिषदेमध्ये विविध संवर्गातील पदांचा समावेश केलेला आहे. (Nagar Parishad Syllabus And Exam Pattern ) आपल्याला जर नगरपरिषद भरती मध्ये चांगले गुण मिळवून पोस्ट मिळवायची असेल तर आपण प्रथमतः नगरपरिषदेच्या ज्या पोस्टसाठी परीक्षा देणार आहोत. त्याचा आपल्याला अभ्यासक्रम माहित असणे गरजेचे आहे.

नगरपरिषदेमधील वेगवेगळ्या संवर्गातील जागांसाठी वेगवेगळे पेपर असून त्यांच्यासाठी अभ्यासक्रमाही वेगळाच ठरवण्यात आलेला आहे. नगरपरिषद भरती ची तयारी करायची असेल तर आपल्याला सर्वात महत्त्वाची म्हणजे अभ्यासक्रमासोबतच 2018 मध्ये झालेल्या भरतीचे मागील झालेले पेपर्स अभ्यासणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. त्यामुळे आपण अभ्यासक्रमाचा अभ्यास केल्यानंतर आपण आपल्याकडे मागील झालेले पेपर देखील असणे गरजेचे आहे.

आपल्याकडे नगरपरिषद भरतीचा अभ्यासक्रम असल्यास आपल्याला अभ्यासासाठी एक दिशा मिळते. आणि त्या मुळे परीक्षेची रुपरेषा समजण्यासाठी आपल्याला मदत होऊन आपल्याला एका दिशेने अभ्यास करण्यास याचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होतो.

Nagar Parishad Syllabus PDF 2023 – नगरपरिषद भरती अभ्यासक्रम PDFClick Here

Nagar Parishad Exam Syllabus 2023 ; परिषद भरती अभ्यासक्रम सविस्तर माहिती

Nagar Parishad Syllabus And Exam Pattern ; नगर परिषद भरतीमध्ये सर्व पोस्ट साठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी यांचा पेपर एक साठी समावेश केलेला पेपर दोन हा त्या विषयाशी संबंधित ज्ञानाच्या आधारावर घेण्यात येणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नगरपरिषद भरतीमध्ये नकारात्मक गुणपद्धती असून (1/4 negative marking system 1/4)अशा प्रकारची आहे.

नगरपरिषद परीक्षेचे हे मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषांमध्ये ठरवण्यात आले आहे.
मराठी आणि इंग्रजी वगळता परीक्षेचा दर्जा हा पदवी ही परीक्षेत समान निश्चित करण्यात आला आहे.
परीक्षेत एक चतुर्थांश सर्वात पद्धती निश्चित केलेली आहे.
परीक्षेसाठी प्रत्येकी पेपर 70 मिनिटे अशाप्रकारे वेळ निश्चित केलेली आहे.

Nagar Parishad Syllabus PDF 2023 – नगरपरिषद भरती अभ्यासक्रम PDF Download – Click Here

Paper 1

PaperSubject Question MarkDifficulty
Level
MediamTiming
मराठी1530बारावीमराठी
Paper 1इंग्रजी1530बारावी English 70
Min
सामान्य ज्ञान1530पदवी मराठी/English
बौद्धिक चाचणी1530पदवीमराठी/English
60120

Paper 2

20231231 082834 आपल्या गावातील विहीर लाभार्थी यादी अशी पहा; विहिरीसाठी चार लाख अनुदान ( Well Subsidy List 2024 )
आपल्या गावातील विहीर लाभार्थी यादी अशी पहा; विहिरीसाठी चार लाख अनुदान ( Well Subsidy List 2024 )
Paper 2विषयाशी संबंधित आवश्यक ज्ञानQuestion
40
Mark
80
दर्जा
पदवी
Marathi/English 50 Question
Total Paper 1&250 Min
100200120 Min

Nagar Parishad Syllabus PDF 2023 – नगरपरिषद भरती अभ्यासक्रम PDF – Click Here Download Now

Paper 1 :

मराठी: सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.

English:

Common Vocabulary, Sentence
Structure, Grammar, letter and e-mail writing
Use of Idioms and phrases & their meaning and
comprehension of passage.

General Studies

 Indian History with special reference to Maharashtra

Indian Geography with special reference to Maharashtra

Indian Economy with special reference to
Maharashtra
 Indian Imports – Exports
 Role of Nationalise/Commercial, Co-
operative, Rural banks in Indian Economy
national development
 Government Economy, Sources and
application of funds – Budgets Accounts and
Audit etc
 Inflation – reasons and measures

Majhi kanya Bhagyashree Yojna Online Apply
माझी कन्या भाग्यश्री योजना ऑनलाईन अर्ज सुरू; मुलींना मिळणार 50 हजार रुपये, येथे अर्ज करा

Indian Political System :-
 Indian Polity & Constitution
 Parliament, state assembly etc.
 State administration
 Rural and Urban administration

Current Affairs related to India and World

Environment:-
 Human development and environment,
 Environment friendly / Sustainable
development
 Conservation of natural resources
specially forest conservation
 Types of pollutions and environmental
disasters
 Institutions engaged in environmental
conseversation at State, National and
International Level

READ MORE… Talathi Bharti Books ; तलाठी भरती पुस्तके | तलाठी भरती साठी वाचा ही पुस्तके

नुकतीच नगरपरिषद भरती 2023 साठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि नगरपरिषद भरतीमध्ये विविध प्रकारच्या जागांचा समावेश केलेला आहे. महाराष्ट्रातील समावेश असलेल्या सर्व नगरपरिषदा मधील 1782 रिक्त असलेल्या जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झालेली आहे.

20230713 231432 1 नगरपरिषद भरती अभ्यासक्रम ; Nagar Parishad Syllabus And Exam Pattern 2023
20230713 231519 नगरपरिषद भरती अभ्यासक्रम ; Nagar Parishad Syllabus And Exam Pattern 2023
20230713 231551 नगरपरिषद भरती अभ्यासक्रम ; Nagar Parishad Syllabus And Exam Pattern 2023
20230713 231621 नगरपरिषद भरती अभ्यासक्रम ; Nagar Parishad Syllabus And Exam Pattern 2023
20230713 231653 नगरपरिषद भरती अभ्यासक्रम ; Nagar Parishad Syllabus And Exam Pattern 2023

Maharashtra government has released advertisement for the recruitment of 1782 vacancies in all municipal councils recently announced. Various cadre posts are included in the city council. (Nagar Parishad Syllabus And Exam Pattern) If we want to get a post by getting good marks in Nagar Parishad recruitment then we will firstly take the exam for the post of Nagar Parishad. We need to know its syllabus.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360