Petrol Diesel News Today : नमस्कार मित्रांनो आता एक मोठी बातमी समोर आलेली आहे. जर तुमच्याकडे गाडी असेल तर आजच पेट्रोल डिझेल भरून घ्या कारण संध्याकाळी नंतर राज्यभरामध्ये पेट्रोल पंपाना पुरवठा करणारे टँकर चालक हे संपावर जाणार असून पुढील तीन दिवस पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
पुढील तीन दिवस इंडियन होईल एचपी सीएल आणि बीपीसीएल या तिन्ही कंपन्यांचे टँकर ड्रायव्हर हे आता संपावर जाणार आहेत. यापुढील तीन दिवस ड्रायव्हर संप पुकारण्यात आलेला आहे त्यामुळे नक्कीच राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल तसेच इतरही ही इंधनांचा देखील तुटवडा पडणार आहे. याविषयी चौकशी करत असताना अशा प्रकारे समोर आलेले आहे. की सरकारने अपघाताविषयी एक नवीन प्रकारचे कायदा केलेला आहे. आणि त्या कायद्यामुळे हे पेट्रोल आणि डिझेल पुरवठा करणारे टँकर चालक यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे.
MSRTC Big Update News : आता एसटी प्रवासासाठी लागणार “हे कार्ड” ; येथे पहा सविस्तर माहिती
सरकारने केलेल्या अपघाता च्या या एक नियम म्हणजे एखादा ड्रायव्हर चालक कडून अपघात झाला तर त्या ड्रायव्हरला जवळपास दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपये दंड अशा प्रकारचा नवीन कायदा करण्यात आलेला आहे. या कायद्यामुळे पेट्रोल पुरवठा करणारे टँकर चालक यांनी संपाचे धोरण यामुळेच हाती घेतलेले आहे व त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही अपघात जाणीवपूर्वक करत नाही. परंतु अपघात कोठेही आणि कसाही होऊ शकतो.आणि असं कायदा करणे हे अतिशय चुकीचे आहे असे त्यांच्याद्वारे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे
जवळपास अशा प्रकारची बातमी ही सर्व राज्यभरामध्ये पसरलेली आहे. पुढील तीन दिवस पेट्रोल व डिझेलचा पुरवठा करणारे टँकर चालक हे आता संपावर झालेले असल्यामुळे राज्यभरामध्ये नक्कीच पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा भासणार आहे.
तुमचे रेशन कार्ड चालू राहणार की बंद राहणार असे चेक करा मोबाईलवर ; Ration Card Update News
आता जर पाहिले तर पेट्रोल पंपावर खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढण्यास सुरुवात झालेली आहे. कारण सध्या पेट्रोल आणि डिझेल ही एक महत्त्वाची गरज झालेली आहे त्यामुळे सरकारने लवकर याविषयी योग्य तो निर्णय घ्यावा अशा प्रकारचे मागणी करण्यात येत आहे.