PM Kisan Yojna 2024 ; जिल्ह्यामधील कोणत्याही बँकेने शेतकऱ्यांना पीएम किसान संजय गांधी निराधार योजना किंवा अन्य प्रकारच्या योजनेच्या अनुदान खाते होल्ड करण्यात येऊ नये, अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच प्रशासनाच्या आदेशानंतरही एसबीआय, महाराष्ट्र ग्रामीण बँक, यांच्यासोबतच अनेक बँकांनी हजारो शेतकऱ्यांची बँक खाते होल्ड केलेले आहेत. त्यामुळे शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्र मधील कोणतेही बँकेने शेतकऱ्यांना मिळालेले अनुदानाचे पैसे हे कपात करण्यात येऊ नये. अशा तो सूचना ह्या राज्य सरकारने बँकांना काही दिवसापूर्वीच दिलेला आहेत. मात्र असे असताना देखील अनेक बँकांनी सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवत थकीत कर्जदार शेतकऱ्यांची बँक खाते ही होल्ड केलेली आहेत.
हे पण महत्त्वाचं आहे 👉 2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Mahatma Fule Karj Mafi Yojna)
हे पण वाचा..!👉 1 जानेवारी पासून नवीन वर्षात मोफत रेशन बंद; सरकारचा नवीन नियम
PM Kisan Yojna 2024 हे काम करा लगेच पैसे खात्यात जमा–
महाराष्ट्र मधील बहुतेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम किसान सन्मान योजनेचा व मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेचे अनुदान तसेच अतिवृष्टी व पिक विम्याचे पैसे हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत. हे पैसे शेतकऱ्यांना उचलता येऊ नये, यासाठी बँकांनी कर्जाचे खातेच होल्ड केलेले आहेत. त्यामुळे पैसे अजूनही शेतकऱ्यांना उचलता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून खूप मोठ्या प्रमाणात व्यक्त करत नाहीत परंतु सरकारने नवीन बँकांना दिलेल्या आदेशानुसार आता बँक खाते होल्ड करण्यात येणार नाही. येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खाते मधील पैसे उचलता येतील.
शेतकऱ्यांनी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केलेली नसल्यास अशी खाती बँकांकडून होल्ड केली जातात. मात्र ज्या खात्यावर पीएम किसान सह अन्य शासनाच्या योजनेचे अनुदान जमा करण्यात येत असते असे खाते बँकांनी होल्ड करू नयेत – महेश वडदकर, निवासी उपजिल्हाधिकारी
जे शेतकरी आपल्या कर्जाची रक्कम नियमित परतफेड करत नाहीत किंवा ज्या शेतकऱ्यांकडे दीर्घ किंवा मध्यम मुदतीचे थकीत कर्ज आहे. अशा शेतकऱ्यांचे खाते हे बँकांकडून होल्ड करण्यात येते आहे. – अनिल गचके, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक, नांदेड