edible oil price today : गेले काही वर्षांमध्ये इंधनाच्या किमती आणि खाद्य दिल्याच्या किमतीमध्ये देखील लक्षणीय वाढ झालेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे स्वयंपाक घराचे बजेट देखील पूर्णपणे कोलमडून गेलेले आपल्याला पाहायला मिळते. याचा परिणाम म्हणूनच सरकारच्या विरोधात सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये नाराजी वाढत चाललेली दिसून येते.
महागाईमुळे मोदी सरकारला आगामी निवडणुका मध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. अशा प्रकारचा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे. देशभरात एप्रिल – मे 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहे. परिस्थितीतच सर्वसामान्यांना शांत करण्यासाठी सरकारने काही दिवसापूर्वीच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीने कमी केलेले आहेत. या शिवाय तांदूळ आणि गव्हाच्या, डाळीच्या किमती देखील सर्व सामान्यांना परवडतील अशा प्रकारच्या किमती केलेल्या आहेत. म्हणजेच यामध्ये देखील घसरण झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे.
हे पण वाचा..! 👉 1 जानेवारी पासून नवीन वर्षात मोफत रेशन बंद; सरकारचा नवीन नियम
तेलाच्या किमती कमी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सध्या प्रयत्न करण्यात येत आहेत. पण त्याचाच परिणाम म्हणून गेल्या महिन्याभरामध्ये खाद्यतेलाच्या किमती मध्ये घसरण झाल्याची पाहायला मिळालेली आहे. आणि खाद्यतेलाच्या किमती ह्या खाली आलेला आहे.
सरकारने खाद्यतेला वरील आयात शुल्क देखील कमी केलेले असून ज्यामुळे देशभरातील खाद्यतेलाच्या आयातीमध्ये देखील लक्षणीय वाढ झालेली आहे. याबरोबरच भुईमूग आणि सोयाबीन तसेच तेलबिया पिकांच्या उत्पादनात देखील लक्षणीय कामगिरी नोंदविण्यात आलेली आहे.
📣👉 2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Mahatma Fule Karj Mafi Yojna)
खाद्यतेलाच्या आजच्या किमती काय? (edible oil price today)
शेंगदाणा तेलाच्या 15 किलोच्या डब्याची ची किंमत ही मागील महिन्याभरात 500 रुपयांनी कमी झाली. असल्याचे समोर आलेले आहे. तसेच काही दिवसांमध्ये शेंगदाणा तेलाच्या दरामध्ये देखील 150 रुपयांनी घसरण झाली ची पाहायला मिळालेली आहे.
यामध्ये विशेष म्हणजे सोयाबीन आणि सुर्यफुल तेलाच्या किमती कमी झालेला पाहायला मिळालेला आहे. या शिवाय भविष्यामध्ये देखील खाद्य दिल्याच्या किमती आणखी कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आलेली आहे. दिलेल्या माहितीच्या आधारे सोयाबीन तेलाच्या 15 किलोच्या कंटेनर ची किंमत 1514/- आहे. सूर्यफूल तेलाच्या 15 किलोच्या डब्याची किंमत 1530/- रुपये आहे. तसेच शेंगदाणा तेलाच्या 15 किलोच्या डब्याची ची किंमत 2690 रुपये आहे.