Weather Update Today: सर्वांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. की राज्यामध्ये 5 तारखेपासून पावसाला सुरुवात होणार आहे अशा प्रकारचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. सद्यस्थितीमध्ये दक्षिण अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे त्यामुळे राज्यभरात अवकाळी पावसाचा अंदाज हा हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे. आणि राज्यभरातील बऱ्याचशा भागांमध्ये यामुळे पाऊस होणार आहे.
मध्य महाराष्ट्र कोकण व गोव्यातील काही भागांमध्ये पुढील येत्या पाच दिवसांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. व यासोबतच मध्य महाराष्ट्रामध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. याची सर्वांनी नोंद घेणे गरजेचे आहे.
हे पण महत्त्वाचं आहे 👉 2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Mahatma Fule Karj Mafi Yojna)
एकीकडे उत्तरेकडील राज्य मध्ये देखील थंडीचा जोर खूप मोठे प्रमाणात वाढलेला असून दक्षिणेमध्ये देखील अवकाळी पावसाचा इशारा सांगितलेला आहे 5 जानेवारी ते 11 जानेवारी या दरम्यान राज्यभरामध्ये देखील पाऊस हजेरी लावणार असल्याचे व राज्यभरातील हवामानामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच अशा प्रकारची माहिती ही हवामान विभागाकडून नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे.
देशातील या भागांमध्ये होणार बर्फवृष्टी?
नुकत्याच हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार बंगालचे उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यस्थान तमिळनाडू, केरळ, आणि महाराष्ट्र मधील काही भागांमध्ये देखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच देशभरातील उर्वरित भागांमध्ये देखील हवामान कोरडे राहणार आहे. अशा प्रकारचा अंदाज हवामान खात्याने नुकताच सांगितलेला आहे. उत्तर हिमालय तसेच प्रदेशाच्या मैदानी भागांमध्ये तसेच काश्मीर खोऱ्यामध्ये होणार असल्याची माहिती देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.
5 जानेवारी ते 11 जानेवारी यामध्ये राज्यातील हवामानामध्ये बदल होऊन पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपली नियोजित सर्व कामे पूर्ण वेळेमध्ये पूर्ण करून घ्यावे, जेणेकरून त्यांना येणाऱ्या पावसामुळे नुकसानीला सामोरे जावे लागणार नाही. अशा प्रकारची माहिती हवामान खात्याने जाहीर केलेली आहे.