आता पॅन कार्ड लिंक न केल्यास SBI बँक चे खाते बंद होणार! वाचा सविस्तर माहिती (SBI Bank Account )

SBI Bank Account : नमस्कार मित्रांनो तुमचे जर एसबीआय बँक मध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहोत. तुमचे जर एसबीआय बँक मध्ये खाते असेल तर, तुम्हाला पॅन कार्ड लिंक करणे, बंधनकारक करण्यात आलेले आहे. अशा प्रकारचा मेसेज सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. अशा प्रकारच्या मेसेजवर तुम्ही विश्वास ठेवू नये व या मेसेजच्या मागे काय सत्य आहे हे आपण या पोस्टमध्ये पाहत आहोत.

SBI Bank Account Pan Card Link Viral Massage मागील सत्य काय?

आता पॅन कार्ड लिंक न केल्यास SBI बँक चे खाते बंद होणार! वाचा सविस्तर माहिती (SBI Bank Account )

एसबीआय खातेधारकांनी आपल्या बँक अकाउंट ची पॅन कार्ड लिंक केलं नसेल तर तुमचे बँक खाते बंद पडणार आहे. अशी माहिती देत असताना पीडीआयने अत्यंत गंभीर प्रकारचे खुलासे केलेले आहेत. अशा प्रकारच्या मेसेजची ची माहिती प्रेस इन्फॉर्मेशन आपल्या अधिकृत ट्विटर वर ट्विट करून याविषयी सर्व माहिती दिलेली आहे. की बँकेच्या नावाने अशा प्रकारचे मेसेज सर्व ग्राहकांना पाठवण्यात येत आहेत. की तुम्ही जर तुमचं पॅन कार्ड नंबर किंवा आधार कार्ड हे बँक खात्याची लिंक केले नाही तर तुमचे बँक खाते बंद करणार आहेत.

1000316153 सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा

हे पण महत्त्वाचं आहे 👉 2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Mahatma Fule Karj Mafi Yojna)

अशा प्रकारचे कॉल किंवा मेसेज सध्या ग्राहकांना खूप मोठ्या प्रमाणात पाठवण्यात येत आहेत. आणि जर अशा प्रकारचे कोणतीही मेसेज तुम्हाला आले तर तुम्ही या अफवांवर विश्वास ठेवू नये. सावधान!

एसबीआय बँक ही आपल्या ग्राहकांना नेहमीच सावधान ठेवण्यासाठी प्रयत्न करत असते. बँक ही कोणालाही कॉल किंवा मेसेज करून त्यांच्या खात्याशी संबंधित माहिती ही अपडेट व दुरुस्त करण्यास सांगत नाही. आणि बँक त्यांचा तपशील अपडेट करण्यास सांगणारी कोणत्याही प्रकारची लिंक ही ग्राहकांना पाठवण्यात येत नाही.

1000315291 चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report
चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report

यासोबत बँकेने असे सांगितले आहे. की, जर कोणी सायबर गुन्ह्याचा बळी ठरला. तर त्यांनी अशा परिस्थितीमध्ये लवकरात लवकर सायबर क्राईम सेल मध्ये 1930 या नंबर वर रिपोर्ट.phishing@sbi.com.in व यावर ई-मेल द्वारे तक्रार करावी. अशा प्रकारची माहिती जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे अशा प्रकारची माहिती सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात वायरल होत असल्यामुळे तुम्हीही जर एसबीआय बँकेचे ग्राहक असाल आणि जर तुम्हाला देखील अशा प्रकारची कॉल किंवा मेसेज येत असेल, तर सावधान! बँकेकडून अशा कोणत्याही प्रकारची माहिती अपडेट करण्यासाठी ग्राहकांना प्रत्यक्ष कॉल किंवा मेसेज करण्यात येत नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी.

📣👉⚠️ आता पॅन कार्ड लिंक न केल्यास SBI बँक चे खाते बंद होणार! वाचा सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360