ई-केवायसी करा; नाहीतर गॅसचे अनुदान होईल बंद! सर्वच गॅसधारकांसाठी महत्वाची बातमी ( Gas E-kyc 2024 )

Gas E-kyc :  आता जर तुम्हाला गॅसचे अनुदान घ्यायचे असेल तरी केवायसी बंधनकारक करण्यात आलेली आहे. कारण गॅस अनुदान साठी ई केवायसी असेल तरच आता अनुदान मिळणार आहे. तुम्ही केवायसी केली आहे का? लवकरच करून घ्या नाहीतर तुमचे गॅस अनुदान हे पूर्णपणे बंद होऊ शकते. ही केवायसी करण्याची मुदत ही 31 डिसेंबर 2023 होती परंतु आता याला मुदतवाढ देण्यात आली आहे. गॅस अनुदान मिळण्यासाठी केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.

सर्वच कंपन्यांच्या घरगुती गॅस जोडणी धारकांना आता ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. ही केवायसी केल्यानंतरच तुम्हाला अनुदान मिळणार आहे. त्यामुळे ही केवायसी केली नाही. तर तुमचे अनुदान पूर्णपणे बंद होऊ शकते याची काळजी नोंद घ्यावी.

हे पण महत्त्वाचं आहे 👉 2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Mahatma Fule Karj Mafi Yojna)

सबसिडी E-kyc करणे बंधनकारक

मला आपल्या गॅस एजन्सीवर जाऊन ही केवायसी करून घ्यावी लागणार आहे‌. यासाठी आधार कार्डची झेरॉक्स, मोबाईल क्रमांक, गॅस जोडणी ग्राहकांची पुस्तक तसेच ग्राहकांना फेस रीडिंग किंवा थांब हे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. व ही प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी प्रत्येक गॅस जोडणीधारकांनाही केवायसी करणे आवश्यक असून ही केवायसी न केल्यास अनुदान बंद केले जाणार आहे.

1000315291 चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report
चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report

केंद्र सरकारने प्रत्येक कुटुंबाला एक गॅस कनेक्शन अशा प्रकारचे धोरण ठरलेले असून सबसिडी वितरण सुलभतेसाठी आता उज्वला व अन्य सामान्य अशा सर्वच धारकांनाही केवायसी करणे आवश्यक असून ही केवायसी बंधन करण्यात आलेली आहे.

उज्ज्वला गॅस जोडणी चे अनुदान

सप्टेंबर 2023 मध्ये उज्वला गॅस धारकांना 200 रुपयांपर्यंत व ऑक्टोबर मध्ये आहे. की 100 रुपयांपर्यंतची सबसिडी जाहीर करण्यात आलेली होती. यानंतर 300 रुपयांची सबसिडी या योजने च्या धारकांना मिळते आहे. गॅस सिलेंडर खरेदी करता वेळेस नऊशे दहा रुपये भरल्यानंतर तुम्हाला 300 रुपये अनुदान हे थेट ग्राहकांच्या खात्यावर जमा करण्यात येते.

तुम्ही सामान्य ग्राहक म्हणून जर गॅस जोडणी घेतलेली असेल किंवा उज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस जोडणी मिळवलेली असेल, तर तुम्हाला केंद्र सरकारच्या नवीन निर्देशांसाठी केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. यावरून गॅस जोडणी असलेला ग्राहक तोच याची पटवण्यासाठी पात्र असणार आहे. व यानंतरच गॅस अनुदानही केवायसी असेल तरच मिळणार आहे. तुम्ही जरी केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर आपल्या गॅस एजन्सी संपर्क करून ही केवायसी करून घ्या म्हणजे तुम्हाला देखील आपले अनुदान मिळेल. आणि जर ही केवायसी करून घेतली नाही. तर अनुदान पूर्णपणे बंद होणार आहे याची नोंद घ्यावी.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

📣⚠️👉 गॅस अनुदान सबसिडी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360