MSRTC Bharti : तुम्ही जर दहावी पास झालेले असाल आणि तुम्ही आयटीआय कोर्स पूर्ण केलेले असेल तर तुमच्यासाठी एक स्वर्णसंधी आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ यांच्या अंतर्गत खूप मोठी भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आह ही भरती सातारा विभागासाठी काढण्यात आलेली असून नुकतीच एसटी महामंडळाने या विषयीची अधिसूचना जाहीर केली आहे.
यामध्ये अप्रेंटिस म्हणजे शिकाऊ प्रक्षणार्थी या एकूण रिक्त जागा भरण्यात येणार असून या विषयासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तेव्हा या पदासाठी इच्छुक आणि पात्र असणारे उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात सुरुवात झालेली आहे. ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येत असून 13 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना आता मिळणार हेक्टरी 18,900 रुपये, यादीत नाव पहा..! ( Crop Insurance )
पात्रता निकष – भरतीसाठी पात्रता निकष म्हणजे उमेदवार दहावी पास असावा व त्यांनी आयटीआय पूर्ण केलेला असावा. म्हणजेच तो आयटीआयचे सर्टिफिकेट धारण करणारा असावा असे सर्व उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत व असे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. तुम्हाला जर यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता जो प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे.
📣🚨👉 जाहिरात पाहण्यासाठी व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या
मोटार मेकॅनिक वाहन – ४०१ जागा
मेकॅनिक डिझेल – ३४ जागा
मोटार वाहन बॉडी बिल्डर / शीट मेटल वर्कर – ३० जागा
ऑटो इलेक्ट्रिशियन – ३० जागा
वेल्डर – २ जागा
टर्नर – ३ जागा
प्रशितन व वातानुकुलिकरण – ०६ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – १४५ जागा
नोकरी ठिकाण – सातारा
अर्ज पद्धती – ऑनलाइन तसेच ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ जानेवारी २०२४ आहे.
पत्ता – कार्यालय , ७ स्टार बिल्डिंग च्या मागे , एस. टी. स्टॅण्ड जवळ , रविवार पेठ, सातारा – ४१५००१
जर या भरतीच्या अंतर्गत फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाईट ला जाऊन फॉर्म भरू शकता.