शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान ( Farmer Loan Subsidy 2024 )

Farmer Loan Subsidy : राज्यभरातील नियमित कर्जाची परतफेड करत असणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी राज्य सरकारने 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान योजना घोषित केलेली आहे. जिल्ह्यामधील 60 हजार 735 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 30 कोटी 49 लाख रुपये जमा करण्यात येत आहेत.‌ जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून इतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येणार आहे.

हे पण महत्त्वाचं आहे 👉 तुमच्या बँक खात्यात आले का 2000 तात्काळ या यादीत नाव पहा! PM Kisan Yojna Payment

दुष्काळ अतिवृष्टी अशा संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत दोन वेळा पीक कर्जाच्या माफी योजना राबवण्यात आलेली आहे.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत अनेक थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज हे दोन लाख रुपयांपर्यंत मर्यादा ठरवून माफ करण्यात आलेली आहे.

एकीकडे थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत असताना नियमित कर्ज फेड करणारे शेतकऱ्यांना कोणताही फायदा होत नव्हता. त्याशिवाय प्रत्येक वेळी कर्जमाफी करणे हे देखील शक्य नाही. कर्ज परतफेड करण्याची सवय ही शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने लागावी उद्देशाने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचे राज्य सरकारने जाहीर केलेले होते.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये पहा गावानुसार यादी | Namo Shetkari Yojana Payment Status

या योजनेसाठी सरकारने सातशे कोटी रुपयांची तरतूद केलेली असून जिल्ह्यामधील 60 हजार 735 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रोत्साहन पर अनुदान म्हणून 30 कोटी 49 लाख रुपये जमा करण्यात आलेले आहेत. उरलेली रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

६२५०४ शेतकरी योजनेसाठी ठरले पात्र

विविध बँकांच्या माध्यमातून पीक कर्ज घेऊन त्यांची नियम ित परतफेड करणारे 62 हजार 504 शेतकरी पात्र असून या बँकांनी शेतकऱ्यांच्या नावाची यादी राज्य सरकारच्या पोर्टलवर अपलोड केलेली आहे. त्यामुळे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरलेले असून याच्या अंतर्गत ही अनुदान देण्यात येत आहे.

“या शेतकऱ्यांना” मिळणार विशिष्ट क्रमांक

नियमित कर्ज फेड करत असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान जमा करण्यासाठी अधिकृत पोर्टलवर यादी अपलोड करावी लागत असते. या प्रकारे ही यादी अपलोड झाल्यानंतर शेतकऱ्यांना एक विशिष्ट क्रमांक मिळेल. आणि शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरण करून घेतल्यानंतर उरलेल्या पात्र शेतकऱ्यांना अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना यामधून वगळले

2018 19 मध्ये राज्यभरात अतिवृष्टी झालेली होती. या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केलेली होती. या आर्थिक मदतीचा लाभ घेतला असलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाच्या माध्यमातून आता लाभ दिला जाणार नाही. व या अनुदानाच्या लाभातून त्यांना वगळले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

📣👉 शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज झाले माफ! सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360