HSC SSC Exam Update : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना टेन्शनमध्ये आणणारी सर्वात मोठी बातमी आता पुढे आलेली आहे. दहावी बारावीचे टाईम टेबल जाहीर झाल्यानंतर परीक्षेवर बहिष्कार टाकल्यानंतर निर्णय हा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था मंडळाने जाहीर केलेला आहे. त्यांच्या काही प्रमुख मागणी आहेत. व त्या मागण्या जोपर्यंत पूर्ण केल्या जात नाहीत. तोपर्यंत दहावी बारावी बोर्ड परीक्षेला इमारत उपलब्ध करून दिली जाणार नाही अशी भूमिका शिक्षण संस्था मंडळाची आहे.
हे पण महत्त्वाचं आहे 👉 शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान ( Farmer Loan Subsidy )
आपल्याला तर माहित आहे की,दहावी बारावीचे पेपर अगदी काही महिन्यावर आलेले आहेत. अशातच विद्यार्थ्यांना टेन्शन येणारी बातमी पुढे आली आहे. महाराष्ट्राचे शिक्षण संस्था मंडळाने शालेय शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित असणाऱ्या मागण्याकरिता बोर्डाचे बोर्डाच्या पेपर वरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे.
प्रलंबित मागणी करिता मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना पत्र देखील पाठवण्यात आलेले आहे. मात्र अजून या पत्रांचा कोणत्याही प्रकारे प्रतिउत्तर तर मिळालेली नाही. आणि कसलाही निर्णय सरकारने आतापर्यंत जाहीर केलेले नाही. या कारणाने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या म्हणजेच दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा वर शिक्षण मंडळाने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे.
📣👉 दहावी बारावी परीक्षा रद्द का होणार? व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
या कारणाने महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी महिन्यात सुरू होत आहे. अगदी बोर्डाची पेपर तोंडावर असताना राज्य शिक्षण संस्था मंडळाने मागण्या पूर्ण होईपर्यंत परिक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी समोर कोंडी निर्माण झालेली आहे.
शिक्षण मंडळाच्या वतीने अशा प्रकारे स्पष्ट करण्यात आले आहे की, जोपर्यंत मुख्यमंत्री तसेच शिक्षण मंत्री व अर्थमंत्री आमच्या सर्व प्रलंबित प्रश्नावर ठोसपणे तोडगा काढत नाही. तोपर्यंत शाळेच्या इमारती व कर्मचारी बोर्डाच्या परीक्षा करिता उपलब्ध होणार नाहीत. अशा प्रकारची आक्रमक भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था मंडळाने घेतलेली पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळाच्या मागण्या काय आहेत?
महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाचे प्रमुख मागणी म्हणजे की राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक कर्मचारी यांच्या जागा खूप प्रमाणात रिक्त असून 2012 पासून भरती प्रक्रिया झालेली नाही. ही भरती प्रक्रिया लवकरच लवकर राबवावी.
महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या सर्व अनुदानित शाळेचे वेतनांतर अनुदान देऊन टाकावे.
जेव्हा नवीन शैक्षणिक धोरण येते, तेव्हा आर्थिक तर तुम्ही बाबत माहिती देणे गरजेचे.
अशा सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत दहावी आणि बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकणार आहे. अशा पद्धतीने शिक्षण संस्था महामंडळ यांच्याकडून जाहीर करण्यात आलेला आहे.