तलाठी भरती परीक्षा 2023 होणार रद्द; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा ( Talathi Bharti Big Update )

Talathi Bharti Big Update: नमस्कार मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच एक मोठं विधान केलेला आहे की“ योग्य पुरावे मिळाले की लगेच तलाठी भरती रद्द करण्यात येईल”.

तलाठी भरती मध्ये मोठ्या प्रमाणावर गैर प्रकार झाल्याचा आरोप हा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे. आणि यावरच परत उत्तर देत असताना फडणवीस यांनी एक मोठा विधान केलेला आहे. की योग्य पुरावे मिळताच रद्द करून एमपीसी मार्फत घेण्यात येईल

तलाठी भरती परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे. या प्रकरणी विशेष तपास पथक नियमावली आणि चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय वडेट्टीवार यांना प्रतिउत्तर देत असताना या प्रकरणी पुरावे सादर करावे ते मिळाले की परीक्षा रद्द होईल अशी भूमिका मांडलेली आहे.

📣🚨👉 भरती परीक्षा 2023 होणार रद्द देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

तलाठी भरती चा रिझल्ट हा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असून यामध्ये घोटाळा झाल्याचे आणि पुरावे सध्या समोर येत आहेत. योगी पुरावे मिळतच तलाठी भरती रद्द ठरवण्यात येईल अशा प्रकारचे मोठी घोषणा ही देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे.

हे पण महत्त्वाचं आहे 👉 2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Mahatma Fule Karj Mafi Yojna)

तलाठी भरतीची गुणवत्ता यादी वादाच्या भोवऱ्यात तलाठी भरती होणार रद्द?

अनेक गैरप्रकारांमुळे गाजत असलेल्या तलाठी भरती परीक्षेची पहिली गुणवत्ता यादी आलेली आहे. ही देखील सध्या वादामध्ये अडकलेले असून वनरक्षक भरती व इतर परीक्षांमध्ये 50 ते 60 मार्क असणाऱ्या उमेदवारांना देखील तलाठी भरती मध्ये 200 पेक्षा जास्त गुण मिळाल्याचे समोर आलेले असून त्याच बरोबर ज्या उमेदवार गैरप्रकार केल्यामुळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अशा उमेदवारांची नावे देखील तलाठी भरती गुणवत्ता यादी मध्ये आलेली आहेत. त्यांना देखील 200 पेक्षा जास्त मार्क असल्याचे समोर आलेले आहे. त्यासोबतच अनेक गैरप्रकार घडल्याचे समोर येत आहे. यावरूनच तलाठी भरती रद्द करून ही एमपीएससी मार्फत राबवण्यात यावी अशा प्रकारची मोठी मागणी सध्या जोर धरत आहे.

विद्यार्थी समन्वयक समितीची आज पुण्यामध्ये बैठक पार पडत आहे. यावर तलाठी भरती रद्द करण्यात यावी. आणि ती एमपीसी मार्फत राहूनच यावी याविषयी मोठी चर्चा होत नाही. ती भरती मध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याची उघडकीस आलेले होते. आणि सध्या देखील ज्या उमेदवारांनी गैरप्रकार केलेले आहेत असे उमेदवारांची देखील नावे गुणवत्ता यादीमध्ये दिसत असल्याने सध्या संपूर्ण तलाठी भरती चा रिझल्ट रद्द ठरवून ही भरती एमपीएससी मार्फत घेण्यात यावी. अशा प्रकारची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे की जर पुरावे मिळाले की लगेच तलाठी भरती रद्द ठरवू.

📣👉 तलाठी भरती परीक्षा 2023 होणार रद्द..! व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360