Agricultural Electricity Pump : आता शेतीच्या वीज पंपासाठी स्मार्ट मीटर; शेतकऱ्यांना असा होणार फायदा

Agricultural Electricity Pump ; आता स्मार्ट मीटर चा वापर करून कृषी पंपांना विज देण्यात येणार आहे. कोल्हापूर मधील आजरा, गडहिंग्लज, आणि चंदगड तालुक्यामध्ये 500 मीटर आरक्षित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या प्रयोग तत्त्वावर 100 मीटर बसविण्यात आलेले आहेत. असे मीटर फक्त हाय होल्टेज वितरण प्रणाली योजनेची जोडलेल्या ग्राहकांना देण्यात येणार आहेत.

वीज महावितरणाने हाय व्होल्टेज वितरण प्रणाली ही योजना सध्या ही पंपासाठी वीज जोडणी ही 11 केवी पावर लाईन लाईन द्वारे देण्यात. या विद्युत पंपाच्या दोनशे मीटरच्या आत जनरेटर असल्यास या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात येत असते. याशिवायत शेतकऱ्यांसाठी जनरेटर ही बसविण्यात आलेली आहेत.

हे पण महत्त्वाचं आहे 👉 2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Mahatma Fule Karj Mafi Yojna)

5 एचपी पंपाला 10 तास आणि 7.5 एचपी पंपाला सोळा तास लागत आहेत. हे ओव्हरलोड मुळे पंप बंद होण्यापासून प्रतिबंधित करत असते. तसेच विजेची गळती रोखण्याचे काम करते. यासाठीच सर्व खर्च महावितरण व महामंडळ यांच्याकडून उचलला जाणार आहे. याची डी एस सोल्युशन द्वारे याचे दोन प्रकार आहेत जुने आणि नवीन असे करण्यात आलेले आहेत.

या योजनेची प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे. यादरम्यानच गडहिंग्लज, आजरा, आणि चंदगड, तालुक्यामधील 785 ग्राहकांना जुन्या योजनेच्या अंतर्गत वीज जोडणी देण्यात आलेली असून त्यांच्यासाठी स्वतंत्र जनरेटर बसविण्यात आलेले आहेत. तसेच या प्रकारच्या ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर डिझाईन करण्यात आलेल्या आहेत. यापैकी शेकडो ग्राहक मीटर प्रादेशिक कार्यालयांना देण्यात आलेल्या आहेत मीटर बसविण्याच काम सुरू असल्याने कार्यकारी अभियंता विजयकुमार आडके यांनी याबाबत माहिती सांगितली आहे.

स्मार्ट मीटर म्हणजे नेमकं काय?

स्मार्ट मीटर हे आधुनिक आणि अत्याधुनिक आहेत. जसा तुमचा मोबाईलचा रिचार्ज काम करतो. तसाच तुम्हाला तो चार्ज करणे देखील आवश्यक आहे. त्याचप्रमाणे हे मीटर देखील कार्य करते.

यादरम्यानच सध्या बसविण्यात आलेले मीटर अद्याप कार्यान्वित झालेले नाहीत. सध्या हे प्रयुक्त तत्त्वावर स्मार्ट मीटर सुरू असल्याची देण्यात आलेली आहे.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360