गारपीट व अवकाळी नुकसान भरपाई पैसे मिळवण्यासाठी करा हे काम ( crop damage insurance update )

crop damage insurance update :- राज्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीट सुरू आहेत. नोव्हेंबर 2023 मध्ये ही मोठ्या प्रमाणात गारपीट अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांच्या रब्बी तसे खरीप हंगामातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल होत.

शेतकरी मित्रांनो, जर आपले देखील मागील दोन दिवसाच्या कालावधीमध्ये शेती पिकांचे नुकसान झाले असेल तर आपल्याला गारपीट व अवकाळी नुकसान भरपाई मिळवण्यासाठी काही बाबींची पूर्तता करणे अतिशय गरजेचे आहे तेही अतिशय लवकरात लवकर.

मुख्यमंत्री वयोश्री योजना, ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ३ हजार रुपये! अर्ज करा | Mukhyamantri Vayoshri Yojana

crop damage insurance update :- मागील दोन दिवसात विदर्भात मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट व अवकाळी पाऊस सुरू आहेत नांदेडमध्ये देखील काल अवकाळी पाऊस व गारपीट झाली आहेत. जर आपल्या शेती पिकांचे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असेल

तर आपण 72 तासाच्या आत आपल्या पिकांचा क्लेम करणे खूपच गरजेचे आहे. हे आपण कशा पद्धतीने करायचे त्यासाठी crop insurance क्रॉप इन्शुरन्स या ॲपद्वारे देखील करू शकत आहात. Play store मध्ये आपल्याला हे ॲप साधारणपणे मिळून जाईल आणि त्या माध्यमातून आपण आपल्या पिकांची तक्रार नोंदवू शकत आहात.

crop damage insurance update :- रब्बी पिकांमध्ये जर आपले पिके असेल जसे की हरभरा ज्वारी क्लेम करून आपल्या पिकांची तक्रार नोंदवू शकणार आहेत. शेतकरी मित्रांनो पिक विमा कंपनीचा एक अतिशय महत्त्वाची अट आहे ती म्हणजे 72 तासाच्या आत क्लेम करणे

सोयाबीन भावा मध्ये झाली घसरण; बघा आजचे सोयाबीन बाजार भाव | soybean market price

जर आपल्याला देखील आपल्या शेती पिकांचे मागील दोन दिवसाच्या कालावधीमध्ये नुकसान झाले असेल आणि अवकाळी नुकसान भरपाई असो किंवा गारपीट नुकसान भरपाई असो मिळवायची असेल तर आपल्याला लवकरात लवकर क्रॉप इन्शुरन्स या ॲपच्या माध्यमातून तक्रार नोंदवणे म्हणजेच क्लेम करणे गरजेचे आहे.

crop damage insurance update :- ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले त्या शेतकऱ्यांचे पंचनामे देखील येणाऱ्या काळात सरकारमार्फत करण्यात येतात त्यामुळे आपली तक्रारी डायरेक्ट सरकारकडे नोंदवल्या जाते. पुढील तीन ते चार दिवस आणखीन पावसाचे संकट आहेत ज्यामध्ये विदर्भ म्हणजेच पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ या भागांची शक्यता आहे.

सध्या गारपीट आणि अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे आपण अन सीजनल म्हणजेच पावसाचा हंगाम सुरू नाही. तरी देखील पाऊस पडत आहे. हा पर्याय निवडून तक्रार नोंदवणार आहेत. आणि येणाऱ्या काळात आपल्या खात्यावरती देखील पिकांच्या आधारे पैसे

अधिक वाचा…

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360