तरुणांना मिळणार 15 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज, कर्जावरील व्याज सरकार देणार; लगेच पहा (Annasaheb Patil Loan Scheme 2024)

Annasaheb Patil Loan Scheme 2024: नमस्कार मित्रांनो, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तरुणांना सरकारकडून मोठी आर्थिक मदत दिली जात आहे. म्हणजेच ज्या तरुणांना व्यवसाय सुरू करायचा आहे. परंतु त्यांच्याकडे भांडवल नाही. आणि अनुभव आणि कौशल्य आहे. अशा तरुणांना सरकारकडून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत दिशादर्शक ठरले आहे. Annasaheb Patil Loan Scheme

Annasaheb Patil Loan Scheme

या महामंडळाकडून तरुणांना व्यवसायाकरिता वैयक्तिक योजनेतून पंधरा लाख रुपये कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. शिवाय गटाला पन्नास लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येत आहे. या माध्यमातून युवक आणि गटासाठी ही योजना एक संजीवनी देणारे ठरली आहे.Annasaheb Patil Loan Scheme

1000315291 चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report
चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report

2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Karj Mafi Yojna Maharashtra 2024)

Loan Scheme

त्याचबरोबर मित्रांनो आम्ही या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यातील पेपर मध्ये आलेल्या बातमीचा तपशील तुम्हाला या ठिकाणी सांगत आहोत. मात्र ही योजना राज्यभरात राबवली जात असून हजारो तरुणांनी या योजनेचा लाभ देखील घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर तुम्ही देखील एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून तब्बल 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज घेऊ शकता.

तुमच्या जिल्ह्यातील किती तरुणांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुणांना कोठे अर्ज करावा लागणार आहे. याबद्दलची अधिक माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता…Annasaheb Patil Loan Scheme

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360