CM Kisan Yojna Maharashtra : नमो किसान योजनेचा 6000 रुपयांचा हप्ता बँक खात्यात जमा! नाव चेक करा

CM Kisan Yojna Maharashtra: राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी मिळणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी केव्हा सुरू होईल आणि शेतकऱ्यांना त्याचा हप्ता कधी मिळेल हे जाणून घेऊया. ( CM Kisan Yojna Maharashtra )

केंद्र सरकार ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये देत आहे. याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात दर ४ महिन्यांनी २ हजार रुपयांचा हप्ता जमा केला जातो. केंद्र शासनाच्या पुढाकारानंतर राज्य सरकारने नुकतेच मागील अधिवेशनात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना लागू केल्याचे जाहीर केले. ( CM Kisan Yojna Maharashtra )

📢👉हे पण वाचा- मुख्यमंत्री वयोश्री योजना, ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ३ हजार रुपये! अर्ज करा | Mukhyamantri Vayoshri Yojana

केंद्र सरकारच्या मूळ 6 हजार रुपयांमध्ये अतिरिक्त 6 हजार रुपये जोडण्यात आले. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना एकूण 12 हजार रुपये वार्षिक मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आलेले. मात्र, या योजनेच्या अंमलबजावणीबाबत स्पष्टतेचा अभाव हा होता.

सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र सरकारने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’साठी 4,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ ८७ लाख शेतकऱ्यांना होणार असल्याचे देखील सरकारने म्हटले आहे. ( CM Kisan Yojna Maharashtra )

हे पण वाचा- या जिल्ह्यात अग्रिम पिक विमा वाटप सुरु पहा सविस्तर माहिती ( Pik Vima News)

कृषी आयुक्तांच्या नावाने बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बचत खाते उघडण्यास मान्यता देण्यात आली आहे. या खात्याचा उपयोग राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यासाठी केला जाईल. याशिवाय, या योजनेची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी राज्य सरकारच्या महाडीबीटी पोर्टलवर एक स्वतंत्र पुस्तिका तयार करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे.

मात्र या योजनेची अंमलबजावणी कधी सुरू होणार आणि शेतकऱ्यांना पहिला मोबदला कधी मिळणार? याबाबत सविस्तर माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ”आम्ही, राज्य सरकारही यंदा नमो सन्मान घेणार आहे. “आम्ही शेतकरी योजना सुरू केली आहे.( CM Kisan Yojna Maharashtra )

हे पण वाचा- Vanshavali: वंशावळ म्हणजे काय ? वंशावळ कशी काढायची ?

येत्या महिनाभरात हा कार्यक्रमही सुरू केला जाईल. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो सन्मान शेतकरी योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,” असे ते म्हणाले. त्यांना एकूण 12,000 ₹ रुपये, केंद्र सरकारकडून 6 रुपये आणि राज्य सरकारकडून 6 रुपये अशाप्रकारे मिळणार आहेत. CM Kisan Yojna Maharashtra

📣👉 अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360