“या सात जिल्ह्यांना” पिक विमा मिळणार नाही लगेच पहा माहिती ( Pik Vima Vatap )

pik vima vatap: नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये माहिती पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार नाही याची संपूर्ण माहिती आपल्याला या लेखात मिळणार आहे यामुळे आपण हा लेख संपूर्ण वाचावा.

पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 27000 हजार रुपये ( Post office scheme )

यामध्ये पाहिले तर खरीप हंगामामध्ये पावसाचा मोठा खंड पडला होता यामुळे बरेच पिके वायला गेली होती यामुळे जिल्हा अधिकाऱ्यातर्फे पिक विमा कंपन्यांना आदेश देण्यात आले होते की शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विमा वाटप करण्यात यावा मात्र याविषयी काही विमा कंपन्याकडून केंद्रीय समितीकडे दाद मागविण्यात आली होती तरी तो निकाल पिक विमा कंपन्याकडून आला आहे त्यामध्ये सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम पीक विमा फेटाळण्यात आला आहे. ( Pik Vima Vatap )

1000316153 सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा

आज 1000 रुपयांनी सोयाबीन बाजार भावात वाढ..! पहा लगेच सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव Soyabean Rate Today

राज्य सरकारने 21 दिवसापेक्षा कमी पाऊस झाला असे दाखवले आणि त्यानंतर 25% अग्रीम पीक विमा वाटप करण्याचे आदेश देण्यात आले पण शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट न दिसून आल्याचे पिक विमा कंपनीला वाटते त्यामध्ये दुष्काळी नियमाचे व इतर कोणत्याही नियमाचे पालन केले नाही असे सांगत केंद्रीय समितीकडून पिक विमा कंपनीच्या बाजूने हा निकाल लावण्यात आला आहे. ( Pik Vima Vatap )

या सात जिल्ह्यांना अग्रीम पीक विमा मिळणार नाही

1000315291 चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report
चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report

मित्रांनो, त्या सात जिल्ह्यांची माहिती देतो आहोत कि, ज्यांना अग्रीम पिक विमा मिळणार नाही. त्यामध्ये सर्वात आधी १. अहमदनगर यानंतर २. नाशिक तसेच ३.सोलापूर, ४. सातारा ,५. अमरावती, ६. लातूर आणि ७. हिंगोली या जिल्ह्यांना अग्रीम पिक विमा मिळणार नाही. ( Pik Vima Vatap )

📣👉अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360