कापूस बाजार भावात झाली मोठी तेजी कापसाचे दर 8000 पार ( Kapus Rate Today )

kapus Rate Today: कापसाच्या भावात होणार तेजी अंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात तेजी येत असल्याचे चित्र आहे. भारतीय कापसास ६८०० ते ७२०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत असून, अंतरराष्ट्रीय बाजारातील तुलनेत भारतीय कापूस हा सर्वात स्वस्त आहे. त्यामुळेच इतर देशांतून भारतीय कापसाची मागणी वाढत आहे. ( kapus Rate Today )

गेल्या ३-४ दिवसांत कापसाच्या भावात २०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. पुढील महिनाभरात आणखी १० टक्क्यांच्या वाढीचा अंदाज वर्तविण्यात आला असून, भाव ७५०० रुपयांपर्यंत पोहोचू शकतील. तसेच, मे महिन्यापर्यंत १५ टक्के वाढ होऊन कापसाचे भाव ८००० रुपयांच्या वर जाण्याचा अंदाज आहे. ( kapus Rate Today )

या भाववाढीमागे काही कारणे आहेत:

१) भारतीय कापूस जागतिकदृष्ट्या स्वस्त असल्याने त्याच्या निर्यातीला अचानक मागणी वाढली आहे.

२) कापूस आयातीवर ११% शुल्क असल्याने इतर देश कापूस आयात करणार नाहीत.

३) शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक नसून आता आवकही कमीच झाली झालेली आहे.
( kapus Rate Today )

४) यंदा देशातील कापूस उत्पादनात घट झाली आहे.

५) कापड उद्योगाकडून कापसाचा उठाव वाढत आहे.

Ration Card New Update
रेशन कार्डधारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय.! मोफत रेशन सोबत या वस्तू मोफत मिळणार; निर्णय पहा

अशा प्रकारे, जागतिक पातळीवरील मागणी व घरगुती कारणांमुळे कापसाच्या भावात पुढील काही महिन्यांत तेजी येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेऊन कापूस विक्री किंवा जतन करावा. ( kapus Rate Today )

📣👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

भद्रावती
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 360
कमीत कमी दर: 6150
जास्तीत जास्त दर: 7000
सर्वसाधारण दर: 6575

पारशिवनी ( kapus Rate Today )
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 640
कमीत कमी दर: 6650
जास्तीत जास्त दर: 6950
सर्वसाधारण दर: 6800

( kapus Rate Today )
अकोला
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 66
कमीत कमी दर: 6930
जास्तीत जास्त दर: 7200
सर्वसाधारण दर: 7065

अकोला (बोरगावमंजू)
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 140
कमीत कमी दर: 6998
जास्तीत जास्त दर: 7491
सर्वसाधारण दर: 7244

उमरेड
शेतमाल: कापूस ( kapus Rate Today )
आवक (क्विंटल) : 427
कमीत कमी दर: 6600
जास्तीत जास्त दर: 7170
सर्वसाधारण दर: 6850

मनवत
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 3300
कमीत कमी दर: 6700
जास्तीत जास्त दर: 7550
सर्वसाधारण दर: 7430

देउळगाव राजा ( kapus Rate Today )
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 2400
कमीत कमी दर: 7000
जास्तीत जास्त दर: 7600
सर्वसाधारण दर: 7300

1000316153 सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा

वरोरा ( kapus Rate Today )
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 1460
कमीत कमी दर: 6100
जास्तीत जास्त दर: 7161
सर्वसाधारण दर: 6700

वरोरा-माढेली
शेतमाल: कापूस ( kapus Rate Today )
आवक (क्विंटल) : 600
कमीत कमी दर: 6400
जास्तीत जास्त दर: 7150
सर्वसाधारण दर: 6800

📣👉हे पण वाचा- PM किसान योजनेचे पैसे येथे चेक करा आपल्या मोबाइल वरुन ( PM Kisan 16th Installment Date )

नेर परसोपंत
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 21
कमीत कमी दर: 5800
जास्तीत जास्त दर: 5800
सर्वसाधारण दर: 5800

हिंगणघाट ( kapus Rate Today )
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 9500
कमीत कमी दर: 6000
जास्तीत जास्त दर: 7370
सर्वसाधारण दर: 6500

यावल
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 70
कमीत कमी दर: 6070
जास्तीत जास्त दर: 6640
सर्वसाधारण दर: 6310

सिंदी(सेलू) ( kapus Rate Today )
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 2300
कमीत कमी दर: 6400
जास्तीत जास्त दर: 7395
सर्वसाधारण दर: 7200

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360