शेतकऱ्यांची झाली दिवाळी पी-एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये 27 फेब्रुवारीला जमा PM Kisan and Namo Shetkari Yojana

PM Kisan and Namo Shetkari Yojana लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना आनंद देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. पीएम किसान योजनेचा १६ वा तसेच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता या महिन्याच्या २८ तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल असे सांगण्यात आले आहे.

यामुळे शेतकऱ्यांना एकाच वेळी सुमारे ६ हजार रुपये मिळतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील दौऱ्याच्यादरम्यान अहमदनगर येथे होणाऱ्या कार्यक्रमात ही रक्कम वितरित केली जाणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी आंदोलन व कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत होता. सध्या शेतमालाला कमी भाव मिळत असल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली होती.

शेतकऱ्यांचा हा असंतोष लोकसभा निवडणुकीवर परिणाम करू शकतो अशी भीती व्यक्त केली जात होती. म्हणूनच या असंतोषावर मात करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.PM Kisan and Namo Shetkari Yojana

Ration Card New Update
रेशन कार्डधारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय.! मोफत रेशन सोबत या वस्तू मोफत मिळणार; निर्णय पहा

तर ठरलं! 28 फेब्रुवारी ला शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात 6000 हजार रुपये जमा होणार ( PM Kisan Yojana 16th Installment )

नमो शेतकरी महासन्मान योजनेची घोषणा करताना प्रत्येकी दोन हजार रुपये असे तीन हप्ते देण्यात येतील असे सांगण्यात आले होते. परंतु पहिला व दुसरा हप्ता अद्यापही मिळालेला नव्हता. ही रक्कम एकत्रितपणे देत असल्याने शेतकऱ्यांना एकदम ६ हजार ₹ रुपये मिळतील. PM Kisan and Namo Shetkari Yojana

राज्य सरकारकडून पहिल्या हप्त्या साठी १७३० कोटी तर दुसऱ्या हप्त्यासाठी १७९२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली होती. त्यामुळे एकूण ३५१३५ कोटी रुपयांची तरतूद होती. आता यात आणखी २ हजार कोटी भर घालून ही एकुण रक्कम ५५१२ कोटी करण्यात येतील. असे सांगितले जात आहेत. PM Kisan and Namo Shetkari Yojana

या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे ही भर द्यावी लागते आहे. ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजने अंतर्गत सोळावा हप्ता मिळणार आहे, त्यांना राज्य सरकारकडून तिसरा हप्ता मिळायचा होता. परंतु आता हा हप्ताही एकत्र करून दिला जाणार आहे. PM Kisan and Namo Shetkari Yojana

1000316153 सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा

PM Kisan Beneficiary Status:16 व्या हप्त्याचे 4000 रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा? लाभार्थी यादी पहा

लोकसभा निवडणुकीच्या वेळी शेतकरी मतदारांचा संताप वाढू नयेत म्हणूनही हा निर्णय घेतला गेलेला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ही रक्कम वितरित केली जाँईन. व याचे कौतुकही त्यांनाच होईलच. असा डाव रंगविण्यात आलेला आहे. PM Kisan and Namo Shetkari Yojana

शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी कमी करणे. व त्यांचा आर्थिक फायदा देणे गरजेचे आहे. परंतु ही रक्कम देताना त्याचा राजकीय फायदा मिळविण्याचा डाव रंगविला जात असल्याचे दिसून येते आहे. शेतकऱ्यांसाठी अशा स्वरूपाच्या योजना सतत राबवल्या पाहिजेत, मात्र त्यातून राजकीय फायदा मिळविण्याचा प्रयत्न केला जाऊ नयेत. PM Kisan and Namo Shetkari Yojana

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360