Soyabean Rate Today: मुंबई | कामगार संघटनांनी काल पुकारलेल्या बंदमुळे राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होत्या. काही बाजार समितीत लिलाव पार पडले. असले तरी, पण सोयाबीनची आवक (Soybean Import) कमीच पहायला मिळाली होती. सध्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती दर (Soybean Price) मिळतो आहे? चला तर मग जाणून घेऊया आजचे सोयाबीन बाजारभाव (Soybean rate) काय आहेत. Soyabean Rate Today
तर ठरलं! 28 फेब्रुवारी ला शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात 6000 हजार रुपये जमा होणार ( PM Kisan Yojana 16th Installment )
राज्यात काल फक्त ५ बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे लिलाव पार पडले. छत्रपती संभाजीनगर, राहता, नागपूर, अकोला आणि उमरखेड-डांकी या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची खरेदी-विक्री झाली. Soyabean Rate Today
अकोला बाजार समितीमध्ये सर्वाधिक म्हणजेच २ हजार ९७९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. या बाजार समितीमध्ये सोयाबीनला सरासरी ४ हजार ६०० रुपये दर मिळाला. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये ४ हजार १२३ रुपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला, जो कालचा निच्चांकी दर राहिला होता. Soyabean Rate Today
हे ही वाचा » या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना का? नाही मिळणार पीएम किसानचा 16 वा हफ्ता? PM Kisan
उमरखेड डांकी बाजार समितीमध्ये ८० क्विंटल सोयाबीनची आवक झाली आणि ४ हजार ७२० रुपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला, जो कालचा उच्चांकी दर माणला गेला होता. Soyabean Rate Today
सरकारी योजनांची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)-
नायगाव – 4600
जांब – 4600
सोनखेड – 4600
बनसारोळा – 4600
नेकनुर – 4600
घाटनांदूर- 4600
पाटोदा – 4600
तेलगाव – 4608
सोलापूर जिल्हा
गौडगाव – 4600
बीड जिल्हा
अंबाजोगाई – 4600
बर्दापुर – 4600
केज – 4600
धाराशिव जिल्हा
येडशी – 4600
घोगरेवाडी – 4600
वाशी – 4600
धाराशिव – 4600
ईट – 4600
तुळजापूर – 4600
धाराशिव जिल्हा
येडशी – 4600
घोगरेवाडी – 4600
वाशी – 4600
धाराशिव – 4600
ईट – 4600
तुळजापूर – 4600
निलंगा – 4600Soyabean Rate Today
लोहारा- 4600
कासार सिरशी – 4600
वलांडी – 4600
रेणापूर – 4680