RBI BANK Minimum balance rules 2024 : मित्रांनो, सामान्य नागरिक हे आपल्या कष्टाचे पैसे हे आपल्या बँकेच्या खात्यात ठेवतात. मात्र, बँकांमधील फसवणूक तसेच ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी सामान्य नागरिकांचे पैसे बँकेमधून सुरक्षित राहण्यासाठी नवे नियम ठरवले जात आहे. या वर्षाच्या पहिल्या महिन्यापासून आरबीआयने बँकेतील किमान शिल्लक रकमेबाबत नवा नियम लागू केला आहेत. त्याचबरोबर या नियमानुसार आता नागरिकांना ठराविक रक्कम बँकेत ठेवता येणार आहे याची नोंद घ्यावी. चला तर मग त्याची सविस्तर माहिती पाहूत. तुम्हाला जर अशा प्रकारचे सरकारी माहिती मिळवायचे असेल तर वर आमच्या व्हाट्सअप ग्रुप ची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता आणि सर्व सरकारी माहिती तसेच सर्व सरकारी योजना सर्व सरकारी निर्णय याविषयी सर्व माहिती आपल्या मोबाईलवर सहजरीत्या मिळवू शकता यासाठी नक्की आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. ( RBI Bank Balance Rules 2024 )
📣👉 राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 जमा असे करा घरबसल्या चेक | Namo Shetkari
तुम्हाला जर आता मोठे 10 लाखांवरील व्यवहार करायचे असतील तर प्रथम आधार कार्ड आणि पॅनकार्ड बँकेत जमा करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
आपल्या बँकेत KYC documents केलेली असावी. अन्यथा बँक खात्यामधील व्यवहार थांबविण्यात येणार आह. याची नोंद घ्यावी.
परंतु अनेक वेळ काही नागरिकांना नवीन नियमाची माहिती नसल्यामुळे आर्थिक नुकसानही होत आहेत. त्यानंतर पुढील 24 तासांनंतर तुम्ही आणखी 50 हजार रुपये काढू शकता. हा नियम बचत खातेधारकांना लागू होते. त्याचबरोबर ज्या नागरिकांची वार्षिक उलाढाल वीस लाखांपेक्षा जास्त आहे. त्या नागरिकांना लगेच आयकर भरावा लागत आहेत. ( RBI Bank Balance Rules 2024 )
भारतीय रिझर्व्ह बँकेने 20 नोव्हेंबर 2014 रोजी याबाबत परिपत्रक जारी केलेले होते. यानुसार अनेक बँका ग्राहकाला त्याची अडचण आणि लक्ष नसल्यामुळे शुल्क आकारू शकत नाहीत. ( RBI Bank Balance Rules 2024 )
खाते मिनिमम बॅलन्सच्या खाली गेल्यावर बँकांना लगेच ग्राहकांना कळवावे लागणार आहे. अशा परिस्थितीत आकारण्यात येणार्या शुल्काविषयी बँकांनी त्यांच्या ग्राहकांना माहिती देणे ही खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून ते वेळीच आवश्यक पावले उचलली जातील. ( RBI Bank Balance Rules 2024 )
रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार अशा खात्यांवर दंड आकारण्याऐवजी बँकांनी त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांवर मर्यादा घालण्यात याव. .तसेच बँकांनी अशी खाती मूळ खात्यामध्ये रूपांतरित करावीत. जेव्हा ग्राहकाच्या खात्यातील शिल्लक पुन्हा किमान शिल्लक ओलांडते,तेव्हा ते नियमित खात्यात पुनर्संचयित केले जावेत.
खात्यात किमान शिल्लक रकमेपेक्षा कमी पैसे असल्यास खाते ऋणात्मक होत आहे. तर जेव्हा ग्राहक त्यात पैसे जमा करतात. तेव्हा दंडाची रक्कम आधी कापली जात असते.समजा एखाद्या खात्यात किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल 1000 रुपये दंड आकारला गेला असेन, तर ग्राहकाने त्या खात्यात 5,000 रुपये जमा करतात, तेव्हा त्यातून पहिले 1,000 रुपये कापले जातील आणि ग्राहकाला फक्त 4,000 रुपये काढले जातील याची नोंद घ्यावी.
अशा प्रकारची सर्व सरकारी माहिती तसेच सरकारी योजना याविषयी कोणतीही अपडेट मिळवायचे असतील तर वरती आमच्या व्हाट्सअप ग्रुप ची लिंक दिलेली आहे तिथून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा म्हणजे तुम्हाला सहजरित्या सर्व माहिती व्हाट्सअप वर माहिती. ( RBI Bank Balance Rules 2024 )