Solar Krushi Pump: राज्यांमधील ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना कृषी सौर पंप मिळणार आहेत. त्यासाठी सरकारने नवीन अर्थसंकल्प सादर केलेला आहे. त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाऊन घेऊया.
लोकसभा निवडणूकपूर्व अंतरिम अर्थसंकल्प मंगळवारी राज्य सरकार कडून सादर करण्यात आला चार महिन्याचा हा अर्थसंकल्प असून जुलै महिन्यात सविस्तर अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. Solar Krushi Pump
📣👉 PM Kisan And Namo Shetkari: शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आज 6 हजार रुपये, इथे बघा किती वाजता जमा होणार पैसे
या अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यापासून ते महिला पर्यंत सर्व घटकाची तरतूद करण्यात आली आहे. Solar pump
पायाभूत सुविधांवर भर देत असताना शिक्षण, सर्वजनिक आरोग्य, सिंचन, परिवहन, उर्जा आदीच्या विकासाची तरतूद करण्यात आलेली आहे. शेतकरी ,सामाजिक न्याय तसेच अल्पसंख्यांक घटकाशी संबधित योजनांना गती देताना जमा खर्चाचे गणित साधताना तारेवरीच कसरत केल्याचे दिसून येते आहे. Solar Krushi Pump
पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 27000 हजार रुपये ( Post office scheme )
८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौर पंप मिळणार आहेत.
अंतरिम अर्थसंकल्पात शेतीला प्राधान्य देण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर पंप हि नवीन योजना सुरु करण्यात आली आहे ८ लाख ५० हजार नवीन सौर कृषी पंप देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे.
शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० योजनेंतर्गत ७ हजार मेगावॉट सौरउर्जा निर्मितीचे उद्दिष्टे ठेवलेली आहेत.
सुमारे ३७ हजार अंगणवाडी केंद्रांना सौरउर्जा संच
डॉ श्यामप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेतर्गत 1 लाख शेतकऱ्यांना सौरउर्जा कुंपणासाठी अनुदान देखील देणार आहे.
सन २०२३-२४ वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता उर्जा विभागासाठी ११ हजार ९३४ कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. Solar Krushi Pump