PM Kisan and Namo Shetkari Installment: मागील महिन्यातील 26 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी याचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करण्यात आलेले होते. यामध्ये महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला होता. शेतकऱ्यांना थेट 6 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार होते. यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी ही केवायसी केल्यामुळे त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे. तसेच काही शेतकऱ्यांना याचा फायदा मिळालेला नाही.
PM Kisan and Namo Shetkari Installment
📣👉 तुमच्या बँक खात्यात आले का 2000 तात्काळ या यादीत नाव पहा! PM Kisan Yojna Payment
नमो शेतकरी व किसान सन्माननिधी या दोन्ही योजनेचे पैसे तुम्हाला जमा झालेले नसतीन. तरी, याबाबत काय करावेत किंवा 16 वा हप्ता तुम्हाला मिळालेला नसेल, किंवा नमो शेतकरी किसान निधी मधला म्हणजेच दुसरा हप्ता मिळालेला नसेल याबाबत काय करायचे. जर तुम्हाला माहिती नसेल तर त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत.
PM Kisan and Namo Shetkari Installment: 9 कोटी शेतकऱ्यांना मिळाला याचा लाभ :
भारतातील नऊ कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी याचा लाभ मिळालेला आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयाची रक्कम थेट डीबीटी द्वारे पंतप्रधान यांच्या हस्ते यवतमाळ येथे कार्यक्रमात वितरित करण्यात आली. महाराष्ट्रात मध्ये नमो शेतकरी निधी व पंतप्रधान किसान सन्मान निधी एकत्रित रित्या जमा करण्यात आलेले आहे. असे एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत. भारतातील सर्व शेतकऱ्यांनी 21 फेब्रुवारी पर्यंत ई केवायसी करणे गरजेचे केले होते त्यामुळे नऊ कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला. ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली होती त्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नव्हती अशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला नाही. ज्या शेतकऱ्याने ई केवायसी केलेली आहे. आणि तरी पण याचा लाभ मिळालेले नाही त्यांनी पुढील प्रोसेस करावी.
आता सर्वांना मिळणार आयुष्मान कार्ड..! असा करा अर्ज; आयुष्यमान भारत कार्ड (Ayushman Card Online Apply 2024)
PM Kisan and Namo Shetkari Installment या पद्धतीने करा तक्रार :
सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान च्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायची आहे.
तिथे तुम्हाला लॉगिन करायचा आहे
जर तुम्ही अजून रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्यायचा आहे
त्यानंतर रजिस्टर complaint या पर्यायावर क्लिक करायचा आहे
त्यानंतर तुमची तक्रार लिहायचे आहे
तक्रारी सोबत त्यांचे कागदपत्र जोडायचे आहेत
तुमचे, नाव, पत्ता, बँक number, मोबाईल number, जोडायचा आहे.
त्यानंतर सबमिट वर क्लिक करायचा आहे.
अजून पर्यंत इ केवायसी केली नसेल तर इ केवायसी करून घ्यायची आहे.
PM Kisan and Namo Shetkari Installment ज्या शेतकऱ्यांना अजून पर्यंत पंतप्रधान किसान सन्मान निधी केव्हा नमो शेतकरी निधीचा हप्ता मिळालेला नसेल तर तुम्हाला त्या संबंधित वेबसाईटवर भेट द्यायची आहे. व तिथे तक्रार नोंद करायची आहे. त्यापूर्वी तुम्हाला एक ऐवजी पूर्ण झालेली आहेत. का नाही? माहिती करून घ्यायचे आहे. जर तुमची ई केवायसी पूर्ण नसेल तर तुम्हाला याचा लाभ मिळालेला नसेल.