मोदी सरकारचा गॅस सिलेंडर ग्राहकांना मोठा दिलासा; 300 रुपयांनी गॅस सिलेंडर झाला स्वस्त! ( Gas price has decreased )

मोदी सरकारचा गॅस सिलेंडर ग्राहकांना मोठा दिलासा; 300 रुपयांनी गॅस सिलेंडर झाला स्वस्त!  ( Gas price has decreased )

Gas price has decreased: प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या ग्राहकांसाठी अतिशय दिलासा देणारी अपडेट आहे, प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या ग्राहकांसाठी प्रतिवर्ष 12 रिफीयसाठी आता मागील अनुदानात वाढ करण्यात आली आहे. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त केंद्र सरकारने गॅस ग्राहकांना अतिशय मोठी खुशखबर दिली असून गॅसचे दर कमी केले आहे. तरी गॅस सिलेंडरच्या भावात किती कपात झाली व उज्वला योजनेच्या ग्राहकांच्या अनुदानात किती वाढ झाली याची माहिती खालील प्रमाणे पाहूया..? ( Gas price has decreased )

📣👉 तुमच्या बँक खात्यात आले का 2000 तात्काळ या यादीत नाव पहा! PM Kisan Status

 
उज्वला योजनेच्या ग्राहकांना 12 रिफीयसाठी 200₹ सबसिडी आतापर्यंत मिळत होतीत, आता त्या सबसिडी मध्ये 100 ₹ वाढ करण्यात आलेली आहे, तरी आता दरवर्षी 12 रिफीयसाठी 300₹ अनुदान दिले जाणार आहेत. त्यामुळे तसेच लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर महिलांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या भावात 100 रुपयांची कपात केलेली आहेच. ( Gas price has decreased )

आता या पुढे 01-02-2025 पर्यंत उज्वला योजनेच्या ग्राहकांना (14KG) गॅस सिलेंडर 604 रुपयाला मिळणार आहे. अधिक माहितीसाठी खालील YouTube video पहा..?👇👇👇

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360