खुशखबर! महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ; या कर्मचाऱ्यांना सरकारची नवीन भेट मंत्रिमंडळाचा निर्णय | DA Hike News

DA Hike News: मंत्रिमंडळाचा निर्णय; केंद्र सरकारच्या कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वाढीचा ४ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकताच घेण्यात आलेला आहे. यामुळे हा महागाई भत्ता आता ५० टक्क्यांवर गेलेला आहे. तसेच, ग्रॅच्युईटीची मर्यादा २० लाखांवरून २५ लाखांपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. ( DA Hike News )

लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक पार पडली.

Ration Card New Update
रेशन कार्डधारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय.! मोफत रेशन सोबत या वस्तू मोफत मिळणार; निर्णय पहा

📣👉 हे पण वाचा! 2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Karj Mafi Yojna Maharashtra 2024)

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या ४६ टक्के महागाई भत्ता दिला जातो. यात चार टक्के वाढ करण्यात आली असून ही वाढ एक जानेवारी २०२४ पासून लागू असेल.आता यामुळेच केंद्र सरकारच्या तिजोरीवर १२,९६८ कोटी रुपयांचा भार पडणार आहे. या निर्णयाचा फायदा केंद्र सरकारच्या ४९ लाख १८ हजार कर्मचारी व ६८ लाख ९५ हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे. ग्रॅच्युईटीची मर्यादा आतापर्यंत २० लाखांपर्यंत होती. ती आता २५ लाखांपर्यंत वाढविण्याचा निर्णयहीमंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ( DA Hike News )

📣👉 तुमच्या बँक खात्यात आले का 2000 तात्काळ या यादीत नाव पहा! PM Kisan Status

यानिर्णयाबरोबरच पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत ग्राहकांना घरगुती गॅस घेण्यासाठी तीनशे रुपयांचे अंशदान आणखी एक वर्षासाठी कायम ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला. आता या योजनेच्या अंतर्गत देशात बारा कोटी लाभार्थी असून यामुळे केंद्र सरकारला वर्षाला ४३ हजार कोटी रुपयांचा भार सहन करावा लागतो आहे. ( DA Hike News )

1000316153 सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा

हे पहा महत्त्वाचे निर्णय

📣👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360