IPL Shedule 2024 | इंडियन प्रीमियर लीग 2024 नवीन वेळापत्रक जाहीर

IPL Shedule 2024:आयपीएल 2024 च्या वेळापत्रकानुसार पुन्हा एकदा सामने होम आणि अवे
फॉरमॅटमध्ये खेळले जातील जिथे सर्व संघ 7 होम गेम आणि 7 अवे सामने खेळतील.
इंडियन प्रीमियर लीग IPL च्या 17 व्या हंगामात 70 लीग सामने खेळवले जाणार आहेत.

यानंतर प्लेऑफ आणि फायनलसह आणखी 4 सामने होतील.

IPL 2024 सामन्यांची यादी तारीख वेळ सारणी

22 मार्च – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, चेन्नई (7:30 PM)

तुमच्या बँक खात्यात आले का 2000 तात्काळ या यादीत नाव पहा! PM Kisan Status

23 मार्च – पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, मोहाली, (3:30 PM)

23 मार्च – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता (सायंकाळी 7:30)

24 मार्च – राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, जयपूर, (दुपारी 3:30)

24 मार्च – गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, अहमदाबाद (सायं. 7:30)

25 मार्च – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर वि. पंजाब किंग्ज, बेंगळुरू (संध्याकाळी 7:30)

26 मार्च – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, चेन्नई (7:30 pm)

27 मार्च – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, हैदराबाद (7:30 pm)

28 मार्च – राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स , जयपूर (सायं 7:30)

29 मार्च – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, बेंगळुरू (सायं. 7:30)

30 मार्च – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स, लखनौ (सायं 7:30)

31 मार्च – गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, अहमदाबाद, (सायंकाळी ३:३०)

३१ मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, विशाखापट्टणम (सायं ७:३०)

१ एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, मुंबई (सायं ७:३०)

२ एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर वि लखनौ सुपर जायंट्स, बेंगळुरू (7:30 PM)

3 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, विशाखापट्टणम (7:30 PM)

4 एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज, अहमदाबाद (7:30 PM)

नवीन माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
5 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद वि चेन्नई सुपर किंग्ज किंग्स, हैदराबाद (सायंकाळी 7:30)

6 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, जयपूर (7:30 pm)

7 एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, मुंबई, (3:30 pm)

7 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स, लखनौ (सायं 7:30)

अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360