एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट ! SBI Bank Interest , Rate

SBI Bank Interest: स्टेट बँक ऑफ इंडियाने एक नवीन योजना केली आहे, ज्याला SBI  bank ने डबल मनी योजना म्हटले आहे. या योजनेत ग्राहकांना त्यांच्या गुंतवणुकीचा दुप्पट फायदा मिळतो.

जर तुम्ही अशा गुंतवणुकीचा विचार करत असाल ज्यामध्ये तुमचे पैसे ठराविक वेळेनंतर दुप्पट होतात, तर SBI ची ही योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकते. यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला ठराविक कालावधीत चांगला  नफा मिळू शकतो. ( SBI Bank Interest )

SBI Bank Interest Rate 2024

एसबीआय वेगवेगळ्या टाइम साटी  ग्राहकांना विविध एफडी ऑफर करते. यामध्ये सात दिवसांपासून ते दहा वर्षांपर्यंतच्या एफडीचा समावेश आहे. बँक 3% ते 6.5% पर्यंत व्याजदरासह FD सुविधा देत .

sbi fd calculator ( SBI Bank Interest )

तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये दहा वर्षांसाठी 1 लाख रुपयांची FD केल्यास, मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला जमा केलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम परत मिळेल . या गुंतवणुकीवर ६.५% दराने व्याज दिले जाते, ज्यातून गुंतवणूकदारांना दहा वर्षांत अंदाजे दहा लाख रुपये मिळतील.( SBI Bank Interest )

SBI FD Interest Rates 2024 For Senior Citizens

SBI Wecare ज्येष्ठ नागरिक FD योजना:30 सप्टेंबर 2024, SBI च्या  या योजनेमुळे करोडो ग्राहकांना खूप नफा मिळाला आहे .

स्टेट बँक ऑफ इंडियाने ज्येष्ठ नागरिक एफडी योजना 30 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवली आहे. ही एक चांगली  एफडी योजना आहे जी ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवली जात आहे आणि यापूर्वी अनेक वेळा या योजने च्या date  वाढविण्यात आल्या  आहेत .

2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Karj Mafi Yojna Maharashtra 2024)

SBI Wecare ज्येष्ठ नागरिक FD योजना:( SBI Bank Interest )

SBI Special FD Scheme 2024

SBI Bank ने आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवनवीन सुविधा ह्या उपलब्ध करून दिलेल्या आहे. आता एसबीआयने कोट्यवधी ग्राहकांना  एका खास योजनेची अंतिम मुदत वाढवली आहे. या योजनेचे नाव आहे “ज्येष्ठ नागरिक FD योजना” (SBI Wecare वरिष्ठ नागरिक FD योजना). यामध्ये ग्राहकांना सामान्य एफडीच्या तुलनेत जास्त व्याजाचा लाभ मिळत आहे.

कालावधी किती वाढवला जाईल?

How much will the period be extended? ( SBI Bank Interest )

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI Wecare ज्येष्ठ नागरिक FD योजना) चा टाइम  30 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवला आहे. ही एक विशेष FD योजना आहे जी ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवली जात आहे आणि तिचा कार्यकाळ यापूर्वी अनेकदा वाढवण्यात आला आहे.

SBI ने मे 2020 मध्ये WeCare वरिष्ठ नागरिक FD योजना सुरू केली. पहिल्यांदा त्याची शेवटची तारीख सप्टेंबर 2020 ठेवण्यात आली होती, परंतु तेव्हापासून ही योजना अनेक वेळा वाढवण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश ज्येष्ठ नागरिकांना उच्च व्याजदराने एफडीमध्ये गुंतवणूक करून  नफा  मिळवून देणे हा आहे.

लेक लाडकी योजना झाली सुरू; असा करा अर्ज | लेक लाडकी योजना 2024 ( Lek Ladki Yojna 2024 )


तुम्हाला किती व्याज मिळते? ( SBI Bank Interest )

या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना सामान्य FD पेक्षा जास्त व्याज मिळते, ज्यावर 30 bps व्याज असते.

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

WeCare ज्येष्ठ नागरिक FD योजनेची वैशिष्ट्ये

या योजनेत, तुम्ही 5 ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी पैसे  ठेवू शकता, ज्यामुळे तुम्हाला येथे गुंतवणूक करून 0.50 टक्के अधिक व्याज मिळेल, जे सामान्य FD च्या तुलनेत आहे.

या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक ७.५ टक्के व्याजदराचा लाभ मिळतो, ज्यामुळे त्यांना सुरक्षित गुंतवणुकीचा लाभ मिळू शकतो.

FD किंवा PPF मधील फिवचर साठी कोणता पर्याय चांगला आहे?

गेल्या काही वर्षांपासून बँक एफडीचे व्याजदर वाढलेले आहेतश, आणि बँक एफडी आणि पीपीएफ (पीपीएफ वि एफडी) मधील कोणकोणता पर्याय चांगला आहे.
तुम्ही या योजनेची FD किंवा PPF शी तुलना करू शकता .

PPF (सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी):

पीपीएफ ही एक सरकारी बँक योजना आहे ज्यामध्ये तुम्हाला गुंतवणुकीवर चांगला व्याजदर मिळतो.

गुंतवणूकदारांना व्याज  सवलतीचा लाभ मिळतो.( SBI Bank Interest )

गुंतवणूकदारांना PPF खाते 15 वर्षांसाठी बंद करावे लागेल, परंतु त्याचा टाइम वाढविला जाऊ शकतो.

पीपीएफचा व्याजदर दरवर्षी स्थिर राहतो आणि सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय प्रदान करतो.

यामध्ये दरवर्षी किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते.

यामध्ये वर्षाला 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळत नाही.

FD (फिक्स्ड डिपॉझिट):

FD हा एक गुंतवणुकीचा पर्याय आहे ज्यामध्ये गुंतवणूकदार ठराविक कालावधीसाठी पैसे जमा करतात आणि त्यानंतर त्यांना फिक्स  व्याजदराने परत मिळतो.SBI Bank Interest

FD मध्ये गुंतवणूक केल्यावर, बँक  स्थिर व्याजदर देते .

या दोन पर्यायांपैकी कोणता पर्याय चांगला आहे?

1000313412 पोस्ट ऑफिस नवीन योजना; पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 27000 हजार रुपये ( Post office scheme )
पोस्ट ऑफिस नवीन योजना; पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 27000 हजार रुपये ( Post office scheme )

एफडीमध्ये सात दिवसांपासून ते दहा वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते.

पीपीएफ खात्याचा कालावधी 15 वर्षांचा आहे, जो पाच वर्षांसाठी वाढविला जाऊ शकतो.SBI Bank Interest

व्याज दर:( SBI Bank Interest )

FD वरील गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणावर अबले वारी व्याज मिळतत असते, तर PPF वर 7.1% दराने फिक्स  व्याज दिले जाते.

पीपीएफ दरवर्षी चक्रवाढ व्याज मिळते , ज्यामुळे गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळतो.

जेव्हा तुम्ही पर्सनल लोण   करत  असाल, तेव्हा खालील तीन गोष्ट्री  तुम्हाला अडचणी च्या वेळेत  मदत करू शकतात:

PPF (सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी): ( SBI Bank Interest )

यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही इनकम टॅक्स वाचवू शकता.

तुम्हाला पीपीएफमध्ये टॅक्स  बचतीचा फायदा  मिळू शकतो.

SBI Wecare ज्येष्ठ नागरिक FD योजना:

SBI ने ही योजना 30 सप्टेंबर 2024 वाढवून दिली आहे.

सरकारी योजनांची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

SBI Bank Loan EMI Interest

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360