Mansoon 2024: वर्षी भरपूर कमी प्रमाणात पाऊस पडला होता त्यामुळे शेतकरी नाराज होता तर त्याला वाटत आहे सध्या पाऊस पडत असल्याने मान्सूनला पाऊस येणार की नाही.
परंतु घाबरण्याचे काही कारण नाही हवामान विभागाने मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 106% जास्त प्रमाणात पाऊस सांगितला आहे. ( Mansoon 2024 )
तुमच्या बँक खात्यात आले का 2000 तात्काळ या यादीत नाव पहा! PM Kisan Status
मागील वर्षी अल- निनो च्या प्रभावामुळे प्रभावामुळे पाऊस कमी प्रमाणात पडला होता.
तर यावर्षी ला-nino च्या प्रवाहामुळे भरपूर पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे
लेक लाडकी योजना 2023 | मुलींना मिळणार 75 हजार रुपये ; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा..!
Mansoon 2024
मागील वर्षी 95% हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला होता. ( Mansoon 2024 )
परंतु यावर्षी दरवर्षी घ्या सरासरीच्या तुलनेत 87 सेमी म्हणजेच 106% पाऊस पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन यांनी सांगितलेला आहे.
2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Karj Mafi Yojna Maharashtra 2024)
1971 ते 2020 या कालावधीत पावसाच्या सरासरी नुसार 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत 87 सेंटीमीटर पडत असलेले निदर्शनास आले.
यंदा मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये जुलै – सप्टेंबर या महिन्यात सर्वात अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
देशातील फक्त 4 राज्यात पावसाचे प्रमाण कमी असून उर्वरित सर्व भागात पावसाचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत व्यस्त असल्याचे सांगितले आहे.( Mansoon 2024 )
हवामान विभागाने महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड उडीसा राजस्थान पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश या राज्याविषयी स्पष्ट सांगितले नसल्याने पाऊस जास्त पडणार फक्त हे सांगितले आहे. तर याच राज्यात भारतातील सर्वात जास्त शेती केली जाते.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप जॉईन करा.