Monsoon alert: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये वातावरणात मोठा बदल होऊन मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी तुफान वादळवाऱ्यांसह मुसळधार पावसाने आणि विजांच्या कडकडाटासह आपली उपस्थिती दाखवली आहेत. या मान्सूनपूर्व पावसाला अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र कारणीभूत ठरलेले आहेत.
कमी दाबाचे क्षेत्र आणि त्याचा परिणाम Monsoon alert
अरबी समुद्रातील दक्षिण आणि पश्चिम भागात सक्रिय झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे 20 ते 27 मे दरम्यान या क्षेत्राची तीव्रता वाढणार आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्येही बसविते वाऱ्यांचा परिणाम दिसणार आहे. या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे.
20 ते 25 मे या भागात होणार मुसळधार पाऊस; पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज पहा! weather forecast today
पावसाचा अंदाज आणि त्याचे परिणाम
हवामान विभागाने 20 ते 25 मे दरम्यान घाट असणाऱ्या भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर विदर्भात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. या कालावधीत पुण्यासह नाशिक, सातारा, सांगली आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
शेतकरी मित्रांसाठी सूचना Monsoon alert
अशा पावसाळ्यामुळे शेतकऱ्यांना काही सावधगिरी बाळगण्याची गरज भासते. पिकांच्या संरक्षणासाठी योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे ठरते आहे. शेतातील पाणी साठवणे आणि, शेतीच्या कामांची योजना करण, तसेच पिकांना आवश्यक असलेल्या कीटकनाशकांची व्यवस्था करणे अशा विविध बाबींकडे लक्ष देणे महत्त्वाचे नक्कीच ठरेल. Monsoon alert
राज्यातील या १३ जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेल १० रुपयांनी स्वस्त पहा नवीन किमती Petrol Diesel price
हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या काळात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. प्रत्येक पावसाळा हा नवीनच आव्हानांसह येत असतो. आणि त्याला सामोरे जाण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतःला सज्ज ठेवणे गरजेचे आहेत.
प्रदेशनिहाय पावसाचा अंदाज
कोकणः कोकण विभागात यावर्षी चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये सरासरीप्रमाणे पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडाः मराठवाड्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. संभाजीनगर व, लातूर आणि बीड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची अंदाज वर्तविण्यात आली आहेत. पुणे, सातारा, सांगली आणि अहमदनगरः या जिल्ह्यांमध्ये आगामी काळात हलक्या स्वरूपाचा व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.Monsoon alert