Pm Kisan Yojana 17 th Installment
: भारतातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पी एम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हा आहे. त्याच उद्देशाने केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्षाला 6000 टाकत आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक परिस्थिती सुधारून शेतीव्यवस्थापनेच्या कामाला त्यांना पैसे कामा येतील.
Pm kisan : पी एम किसान योजनेत नोंदणी करण्यासाठी CSC/ आपले सरकार सेवा केंद्र समावेश
Pm Kisan Yojana 17 th Installment
योजनेची कार्यपद्धत
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एका वर्षाला 6000 हजार रुपये दिले जातात.
ही रक्कम 3 हप्त्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे.
प्रत्येक हप्ताह 2000 हजार रुपयाचा असतो.
पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान दिला जातो, दुसरा हप्ता ऑक्टोंबर ते नोव्हेंबर दरम्यान दिला जातो, तर तिसरा डिसेंबर ते मार्च दरम्यान दिला जातो.
ST महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी; 10वी पास करू शकतात,अर्ज प्रक्रिया पहा ST Bharti
Pm Kisan Yojana 17 th Installment
: 17 व्या हप्त्याचे वितरण
पीएम किसान योजने Pm kisan yojanaअंतर्गत आतापर्यंत 16 त्यांचे वितरण यशस्वीपणे पूर्ण केले असून, शेतकरी आता 17 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे. सतराव्या हप्त्याचे अधिकृत तारीख अजून पर्यंत जाहीर करण्यात आलेली नसून मिळण्याच्या अहवालानुसार जीवन किंवा जुलै च्या पहिल्या आठवड्यात हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल.
17 th installment of PM Kisan : PM किसान योजनेचा 17 वा हप्ता या तारखेला बँक खात्यात जमा होणार; तारीख पहा!
Pm Kisan Yojana 17 th Installment
17 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कामे.
जमीन पडताळणी जमीन पडताळणी ही एक महत्त्वाची प्रक्रिया असून, ज्यामुळे शेतकऱ्यांकडे त्यांच्या जमिनीची माहिती अद्यावत राहते. यासाठी शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाशी संपर्क साधून आपली जमीन पडताळणी करणे आवश्यक आहे.
इ केवायसी EKYC प्रक्रिया करणे गरजेचे आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी Pm kisan yojana योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी केवायसी करण्यासाठी जवळच्या सीएससी CSC सेंटरवर जावे किंवा pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ही केवायसी करून घ्यावी.
शेवटी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेमुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होतो. आणि शेतकऱ्याला शेतीच्या कामासाठी आवश्यक गरजा पूर्ण होतात. शेतकऱ्यांनी नियम आणि अटींचे पालन करणे गरजेचे आहे.
ज्या शेतकऱ्यांनी अजून पर्यंत EKYC केली नसेल, अशा सर्व शेतकऱ्यांनी ही केवायसी करून घ्यावी. ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आपल्या आधार कार्डशी संलग्न नसेल, त्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांचे अजून पर्यंत प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेत Pm kisan yojana नाव नसेल अशा शेतकऱ्यांनी CSC सेंटरला जाऊन आपले नाव नोंदणी करावी. Pm Kisan Yojana 17 th Installment