Cotton Insurance: कापसासाठी शेतकऱ्यांना 59 हजार रुपयांचा पिक विमा मिळणार, करा एक रुपयात लगेच पिक विम्याकरीता अर्ज करा

Cotton Insurance नमस्कार मित्रांनो, खरीप हंगाम 2024 साठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पिक विमा पेमेंट 15 जूनपासून सुरू होणार आणि 15 जुलैपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

Cotton Insurance 2024

त्याच बरोबर मित्रांनो, यावर्षी देखील शेतकऱ्यांना फक्त एक रुपयाचा पीक विमा मिळणार आहेत. तसेच कापूस पिकासाठी पीक विमा भरल्यास शेतकऱ्याला 23 ते 58 हजार रुपयांचा पीक विमा मिळू शकतात. तसेच शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पीक विमा भरल्यास शेतकऱ्यांना ३१ हजार ते ५४ हजार रुपयांपर्यंतचा पीक विमा मिळू शकतो.

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

PM विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजना, महिलांना मिळणार 15000 रुपये Silai Machine Yojna Apply 2024

त्याचबरोबर राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहेत. गतवर्षी तसेच यावर्षी कोणत्याही पिकासाठी पीक विमा भरता येत असतो.संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे.Cotton Insurance

शेतकरी खरीप हंगामातील ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, कापूस आणि कांदा या पिकांसाठी पीक विम्यासाठी अर्ज करू शकता. तसेच, या सर्व पिकांचा विमा भरण्याची अंतिम तारीख १५ जुलै आहे. तसेच, महाराष्ट्रातील सर्व शेतकरी या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहे आणि. तसेच मित्रांनो, तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्राला भेट देऊन पीक विम्यासाठी फक्त एक रुपयात ऑनलाईन अर्ज करू शकता. Cotton Insurance

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment