Government solar panel Yojana: नमस्कार मित्रांनो, देशभरात सर्व वस्तू महाग झाल्या आहे. आणि या वाढत्या महागाईमुळे देशातील गरीब नागरिक हैराण झालेले आहेत. त्याच वेळी, अन्न उत्पादनात लक्षणीय वाढ झालेली आहे.
Government solar panel Yojana
त्याचबरोबर गॅस आणि लाईट बिलांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशालाही बोजा पडतो आहे. त्याचबरोबर अशाच परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारने मोठी योजना सुरू केलेली आहेत. आणि या योजनेंतर्गत नागरिक कमी खर्चात त्यांच्या घरावर सोलर पॅनल बसवू शकता. Government solar panel Yojana
SBI बँकेकडून 5 लाख रुपये कर्ज घेतल्यावर मासिक EMI किती द्यावा लागेल? SBI Bank Loan EMI
चला तर मग पाहूया सोलर पॅनल योजनेची संपूर्ण माहिती पाहूया…
सौर पॅनेल तुमच्या घरासाठी दररोज पुरेशी वीज निर्माण करू शकता. त्याचबरोबर वीज बिल भरावे लागणार नाही.त्याचबरोबर चोर पॅनेल बसविण्यासाठी शासनाकडून अनुदानही दिले जात आहेत.
सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकारने आवश्यक अटी आणि कागदपत्रांची गरज आहे?
मित्रांनो सोलर पॅनल योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे बंधनकार करण्यात आलेले आहे.
यासाठी तुमच्या
कुटुंबाचे रेशन कार्ड,
अर्जदाराचे आधार कार्ड,
मोबाईल क्रमांक,
ई-मेल आयडी,
बँक पासबुक
इत्यादी आवश्यक कागदपत्रे आवश्यक असतील.
मित्रांनो, तुम्हाला तुमच्या घरावर 3 kw चा सोलर पॅनल बसवायचा असेल तर त्याची मूळ किंमत एक लाख वीस हजार आहे. आणि 40% – 90% अनुदान सरकार सौर पॅनेल योजनेंतर्गत देण्यात येत आहे. यानुसार तुम्हाला सरकारकडून 48 हजार – 70 हजार रुपये मिळतील. म्हणजे घरात 3 किलोवॅटचा सोलर पॅनल बसवायचे असल्यास एकूण 72 हजार रुपये खर्च करावे लागतील.Government solar panel Yojana