Soyabean Market Maharashtra: सोयाबीन भावात 500 रुपयांची मोठी वाढ; सोयाबीनला सर्वाधिक भाव कोठे मिळतोय पहा!

Soyabean Market Maharashtra: आज राज्यभरात बाजार समितीमध्ये सोयाबीनची एकूण 17,435 क्विंटर ची आवक झाल्याची पाहायला मिळाले आहे. यामध्ये सोयाबीनला सरासरी 3,900 पासून ते 4,700 रुपयांपर्यंत सरासरी भाव मिळालेला आहे. तर आज एकूण दरामध्ये वाढ झालेली पाहता महाराष्ट्रात 300 ते 500 रुपयांपर्यंतची सोयाबीन बाजारभावात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. तर आज लातूर बाजारामध्ये पिवळ्या सोयाबीनला चांगलाच बाजार भाव मिळाला आहे. तर आज लातूर बाजार समितीमध्ये पिवळे सोयाबीनला सर्वाधिक म्हणजेच की 4700 रुपये सोयाबीन बाजार भाव मिळालेला आहे.

आजच्या पणन मंडळाच्या बाजार भाव अहवालानुसार सर्वसाधारण सोयाबीनला 4200 रुपयांपासून ते 4700 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला असल्याचे पाहायला मिळते आहे. ( Soyabean Market Maharashtra )

Ration Card New Update
रेशन कार्डधारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय.! मोफत रेशन सोबत या वस्तू मोफत मिळणार; निर्णय पहा

PM विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजना, महिलांना मिळणार 15000 रुपये Silai Machine Yojna Apply 2024

सोलापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक दर मिळाला असल्याची देखील माहिती पणन मंडळाच्या अहवालानुसार पुढे आलेली आहे. पातुर बाजार समितीमध्ये पांढरे सोयाबीनला 4577 रुपये दर मिळालेला आहे.

लातूर बाजार मध्ये सोयाबीन ला  सर्वाधिक 4675 रुपये बाजार भाव मिळालेला आहे. तसेच जालना बाजार मध्ये सोयाबीनला 4500 बाजार भाव मिळालेला आहे.

1000316153 सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा

मालेगाव बाजारात 4435 रुपये तसेच मलकापूर बाजार समितीमध्ये 4360 रुपये, आणि गेवराई बाजार समितीमध्ये 4450 रुपये बाजार भाव मिळालेला आहे. (Soyabean Market Maharashtra)

सरकारी योजनांची माहिती पाहण्यासाठी क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360