1 जुलैपासून बदलणार महत्त्वाचे नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम ( Finance Rule Change 1July )

Finance Rule Change 1July: जून महिना संपत आला असून पुढील आठवड्यापासून जुलै महिना सुरू होणार आहेत. आयटीआर (इन्कम टॅक्स रिटर्न) आणि केंद्रीय अर्थसंकल्पामुळे हा महिना महत्त्वाचा आहेत. पण, 1 जुलैपासून अनेक आर्थिक नियम बदलणार आहे.

Finance Rule Change 1July

३ गॅस सिलेंडर मिळणार मोफत!

LPG सिलेंडरची किंमत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी अपडेट केली जाते. याशिवाय सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्येही बदल करण्यात येतो. 1 जुलै 2024 पासून कोणते आर्थिक नियम बदलणार आहे. ते जाणून घेऊयात. ( Finance Rule Change 1July )

अर्थसंकल्प काल अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांच्याद्वारे सादर करण्यात आला होता. यामध्ये अजित पवार यांनी या अर्थसंकल्प मध्ये मोठी घोषणा केली असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. (Gas Cylinder) कारण की मित्रांनो घरगुती गॅस सिलेंडर बद्दल ही घोषणा केली गेली आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य द्वारे आता 3 घरगुती गॅस सिलेंडर प्रत्येक वर्षाला देण्यात येणार आहेत. असा निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला आहे.

मोबाईल फोन रिचार्ज मध्ये मोठी वाढ (20-40% वाढ)

मित्रांनो महागाईच्या तडक्या मुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे.(Jio Recharge Plans) परंतु मित्रांनो आता मोबाईल रिचार्ज प्लॅन च्या किमतीमध्ये देखील महागाई होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो संपूर्ण देशभरामध्ये आता महागाईने सर्वसामान्य नागरिकांना मोठा तडका बसल्याचे दिसून येत आहे.

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना; शासन निर्णय जाहीर, अर्ज प्रक्रिया पहा!

परंतु आता टेलिकॉम कंपनीने देखील आपल्या प्लॅन्सची किंमत वाढवण्यास सुरुवात केली आहे. मित्रांनो या महागाई मुळे नागरिकांच्या खिष्याला चांगलाच फटका बसल्याचे दिसून येत आहे. परंतु तरीदेखील जिओ रिचार्ज कंपनीने रिचार्जचे प्लॅन वाढवलेले आहेत.(Jio Recharge Plans) कारण की मित्रांनो सर्व ठिकाणी महागाई होत असल्या कारणाने रिचार्ज कंपनीला देखील आपले प्लॅन्स वाढवावे लागले आहेत.

क्रेडिट कार्ड बिल
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने क्रेडिट कार्ड बिल भरण्याबाबत नवीन नियम जारी केलेला आहे. हा नियम 1 जुलै 2024 पासून लागू होणार आहेत. नवीन नियमानुसार क्रेडिट कार्ड बिल भरण्याच्या प्रक्रियेत बदल होणार आहेत.

PM विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजना, महिलांना मिळणार 15000 रुपये Silai Machine Yojna Apply 2024

या बदलाचा थेट परिणाम PhonePe, Cred, BillDesk आणि Infibeam Avenues सारख्या फिनटेक प्लॅटफॉर्मवर होईन. RBI ने सर्व बँकांना आदेश दिले आहे. की 1 जुलै 2024 पासून सर्व क्रेडिट कार्ड पेमेंट भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS) द्वारे केले जावेत. ( Finance Rule Change 1July )

सिम कार्डचा नवीन नियम
दूरसंचार नियामक TRAI ने सिम स्वॅप फसवणूक रोखण्यासाठी 1 जुलै 2024 पासून मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीचे नियम बदलण्याचा निर्णय घेतले आहेत. सिमकार्ड चोरीला गेल्यास किंवा खराब झाल्यास लॉकिंग कालावधी सात दिवसांपर्यंत वाढवण्यात आलेला आहे. यापूर्वी अशा परिस्थितीत नवीन सिम लगेच उपलब्ध होत असे.

PNB बँक खाते
जर तुमच्याकडे पीएनबी खाते असेल आणि तुम्ही ते अनेक वर्षांपासून वापरले नसेल, तर ते 1 जुलै 2024 पासून बंद केले जाऊ शकतात. गेल्या 3 वर्षांपासून ज्या PNB खात्यांमध्ये कोणताही व्यवहार झालेला नाहीत. आणि त्यांच्या खात्यातील शिल्लक शून्य आहेत, अशी बँक खाती बंद केली जाणार आहे. ( Finance Rule Change 1July

महाराष्ट्रात नवीन 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांची निर्मिती होणार ; नवीन जिल्ह्यांची यादी पहा..! | Maharashtra New Districts List Announced

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360