Panjabrao dakh hawaman andaj Live: महाराष्ट्र राज्यातील सुप्रसिद्ध हवामानाचे तज्ञ पंजाबराव डख यांनी हवामानाचा नवा अंदाज भाकीत केला असून, या नव्या अंदाजानुसार 28जूनपासून राज्यात पाऊस वाढणार आहेत. डख यांनी दिलेल्या अंदाजाप्रमाणे राज्यात पाऊस सक्रिय झालेला आहेत. परंतु राज्यातील शेतकरी जोरदार व मोठ्या पावसाची वाट पाहात आहे.
पंजाबरावांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यात 28 जूनपासून पावसाचा जोर वाढवणार आहे. 28 जून ते 30 जून दरम्यान सर्वत्र पाऊस पडणार असं पंजाबराव डख यांनी सांगितलेले आहे, 28 जूनपासून 30 जूनपर्यंत राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे.
1 जुलैपासून बदलणार महत्त्वाचे नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम ( Finance Rule Change 1July )
मागील दोन दिवसात राज्यातील बहुतांश भागात पावसाने चांगली हजेरी लावली असून, चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केलेली आहे. मध्यप्रदेश सिमालगत भागामधील व विदर्भातील शेतकरी अजूनही मुसळधार पावसाची वाट पाहता आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार 25 ते 30 जून दरम्यान राज्यात चांगला पाऊस होणार आहे, आणि विदर्भातील उत्तर महाराष्ट्रातील पेरण्या होईल.
हवामानाचे तज्ञ पंजाबराव डख यांनी राज्यात 25 जून ते 30 जून या कालावधीत राज्यभर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून, 28, 29, 30 जुन दरम्यान राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढणार आहेत, या दरम्यान अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल असं पंजाबरावांनी यांनी सांगितलेले आहेत.