Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना; शासन निर्णय जाहीर, अर्ज प्रक्रिया पहा!

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : नमस्कार माता भगिनींनो आज आम्ही आपल्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. आपल्याला तर माहीतच आहे की कालच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ची घोषणा केलेली आहेत. त्यासाठी आज एक शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला आहेत. या शासन निर्णयामध्ये कोण या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत, या योजनेसाठी अर्ज कसा करता येणार आहे ,या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे. या योजनेची अटी  व शर्ती कोणती आहे, संपूर्ण माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे.  Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana
तर  माता भगिनींनो हा लेख संपूर्ण वाचावा जेणेकरून आपण या योजनेसाठी पात्र आहोत का? नाही? व आपल्याला यासाठी अर्ज कशाप्रकारे करता येणार आहे याविषयीची सर्व माहिती मिळेल.

1000315291 चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report
चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report

1 जुलैपासून बदलणार महत्त्वाचे नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम ( Finance Rule Change 1July )

या योजनेसाठी पात्रता

  • लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक.
  • या योजनेसाठी विवाहित, घटस्फोटीत, विधवा व निराधार महिला यासाठी अर्ज करू शकता
  • या योजनेसाठी 21 ते 60 या वयोगटातील महिला यासाठी अर्ज करू शकता
  • या योजनेसाठी महिलांना जर अर्ज करायचा असेल तर त्यांचे स्वतंत्र बँक खाते असणे आवश्यक आहेत व ते खाते त्यांच्या आधारशी लिंक असणे आवश्यक आहेत.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी  वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असणे आवश्यक आहेत.

यासाठी कोण अर्ज करू शकत नाही?

  • ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा जास्त आहेत ते यासाठी अपात्र आहे
  • ज्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी खाते मध्ये किंवा जॉब करत आहेत त्यांना याचा लाभ मिळणार नाहीत.
  • ज्या कुटुंबामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न भरतात त्यांना याचा लाभ मिळणार नाहीत
  • या योजनेचे लाभ घेण्यासाठी पात्र महिलेने याच्या आधी दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नसावा.

नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये या दिवशी होणार जमा; 2 हप्ते एकाच दिवशी होणार जमा! Namo shetkari yojna status

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे?

  • लाभार्थी महिलेचे स्वतंत्र बँक खाते पासबुक
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र
  • कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दाखला 2.5 लाख पेक्षा कमी असणे आवश्यक
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • रेशन कार्ड
  • आधार कार्ड

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana

अर्ज प्रक्रिया कशी असणार?

या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
या योजनेचे अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 पासून सुरू होणार आहेत.
महिलांना यासाठी मोफत फॉर्म भरता येणार आहे
ऑनलाइन अर्ज भरत असताना महिला समोर उपस्थित असणे आवश्यक आहे.
तर माता आणि भगिनींनो अशाप्रकारे राज्य शासनामार्फत हा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला असून 1 जुलै 2024 पासून यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची वेबसाईट सुरू करण्यात येणार आहे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

शासन निर्णय पहा

माझी कन्या भाग्यश्री योजना ऑनलाइन अर्ज, पात्रता, लाभ, कागदपत्रे | Majhi Kanya Bhagyashree Yojna

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360