मुंबई: राज्यामधील केवळ गरजू आणि गरीब नागरिकांसाठी जुलै 2012 पासून लागू करण्यात आलेली महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आता राज्य मधील सर्व कुटुंबांसाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि यापूर्वी या योजनेचा लाभ अंतर्गत एक पिवळी किंवा केशरी रेशन कार्डधारकांनाच केवळ मिळत होता.
Mahatma phule Health Insurance
महात्मा फुले जन आरोग्य योजना काय आहे?
रुग्णाच्या आरोग्य विमा संरक्षणाची रक्कम प्रति कुटुंब एक लाख पन्नास हजार रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात आलेली आहे. राज्यांमध्ये एक हजार नऊशे रुग्णालयाच्या मार्फत १३६५ प्रकारचे लहान मोठे उपचार विमा संरक्षणांतर्गत केले जाणार आहेत. अशा प्रकारची माहिती नुकतीच देण्यात आलेली आहे.
नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये या दिवशी होणार जमा; 2 हप्ते एकाच दिवशी होणार जमा! Namo shetkari yojna status
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याला मिळणारा प्रतिसाद पाहता 347 ठिकाणी ही चिकित्सालय सुरू करण्यात आलेली असून या उपक्रमावर 80 कोटी रुपये खर्च झाल्याचे देखील पुढे आलेले आहे.
राज्यांमधील महिलांच्या स्तन कर्करोगाच्या आजारावर मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. महिलांनी आजाराची तपासणी करून स्वस्त स्वस्तात उपचार घेता या विषयासाठी आरोग्य उपकेंद्र महिलांसाठी स्तन व गर्भ चे मुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे आणि साहित्य उपलब्ध करून दिली जाण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यासाठी अर्थसंकल्पामध्ये आत्या 78 कोटी रुपये अतिरिक्त तरतूद करण्यात आलेली आहे.
गर्भवती महिला या बालकांसाठी आरोग्य संस्थेत मोफत करण्यासाठी राज्यात एकूण 4324 रुग्णवाहिका देखील सुरू करण्यात आलेले आहेत. या तीन जुन्या झालेल्या रुग्णांच्या जागी योजना लवकरच विकत घेतल्या जाणार आहेत अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली असल्यामुळे आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून सर्व कुटुंब लाभ मिळू शकतात अशा प्रकारची माहिती पुढे आधीची पाहायला मिळत आहे. ( Mahatma phule Health Insurance )
यामुळेच आता महात्मा फुले जन आरोग्य योजनाही बदलतील सर्व कुटुंबांसाठी लाभ जाणार असून महाराष्ट्रातील सर्व कुटुंबे ही आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून 5 लाख रुपयांचे विमा कवच प्राप्त करून सर्व प्रकारच्या उपचार फ्री मध्ये मिळू शकतात