Mukhymantri ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा बदल करण्यात आलेले आहेत. काल दि. 2 जुलै रोजी विधानसभेत लाडकी बहीण योजनेवर बोलतांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकार ला लक्षवेधी प्रश्न विचारलेले आहे.
विधानसभेत बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी पंढरपूर वारीत भाग घेतला असून, लाखो वारकरी महिलांच्या अडचणी मांडलेल्या आहे. वारीदरम्यान अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15/जुलै असल्यामुळे लाखो महिलांना वेळेवर अर्ज भरता येणार नसल्यामुळे ही योजना ओपन एंडेड ठेवण्याची मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली आहेत. Mukhymantri ladki bahin yojana
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना; शासन निर्णय जाहीर, अर्ज प्रक्रिया पहा!
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधील अंतिम तारिख काढून टाकण्याची मागणी चव्हाण यांनी केलेली आहे. दुसरीकडे महिलांची वयोमर्यादा 21 ते 60 होती, मात्र आता 21 ते 65 करण्यात आलेली आहे आहे. तिसरी आट कुटुंबातील पाच एकर पेक्षा जास्त जमीन असल्यास कुटूंबातील महिला अपात्र ठरत होत्या, मात्र आता जमिनीची ही आट रद्द करण्यात आलेली आहे. Mukhymantri ladki bahin yojana
वरील दिलेल्या अटींमुळे राज्यातील लाखो अपात्र ठरलेल्या महिलांना आता या योजनेत सहभागी होता येणार आहेत. याशिवाय अर्ज भरण्याची कोणतीही शेवटची तारीख असू नयेत, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली आहेत. याबद्दल लवकरच शासन निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरील अटी रद्द करून महिलांना मोठा दिलासा दिला आहेत.
Mukhymantri ladki bahin yojana