mukhymantri Ladki bahin yojana online apply: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने ‘लाडली बहिण योजना’ जाहीर केलेली आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रूपये दिले जाणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ ठेवण्यात आलेली आहे. महिलांना लाडली बहिण योजनेसाठी घरबसल्या अर्ज करता यावा यासाठी सरकारने ‘नारी शक्तीदुत’ ॲप नावाचे नवीन ॲप लाँच केलेले आहे. त्यामुळे आता तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल फोनवरून या योजनेसाठी अर्ज करू शकतात. या लेखात, आपण अर्ज कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणारच आहोत
यासाठी सर्वप्रथम तुम्हाला नारी शक्तीदुत ॲप डाउनलोड करावे लागते. प्लेस्टोअरमध्ये नारी शक्ती दुत ॲप शोधा आणि ते डाउनलोड करा. तुमच्या फोनमध्ये फेटा आणि महिलेच्या चेहऱ्याचा फोटो असलेले ॲप डाउनलोड करावेत. ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमची माहिती भरावी लागेल आणि प्रोफाइल बनवावे लागते.mukhymantri Ladki bahin yojana
App डाउनलोड करण्यासाठी 👉येथे क्लिक करा👈
( Note: आर्ध्या स्क्रीन च्या वर क्लिक करा खाली background ads चालू आहे)
◆ त्यानंतर मुख्यमंत्री ‘लाडली बहिन योजना’ वर क्लिक करायचे आहे.
◆ त्यानंतर नाव, पत्ता, बँक खाते तपशील आणि इत्यादी माहिती भरावी लागते.
◆ त्यानंतर अर्जदाराचा फोटो जोडावा लागतो.
◆ त्यानंतर तुम्ही आवश्यक कागदपत्रे जोडून तुमचा अर्ज पूर्ण करावी लागते.
◆ त्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज पूर्ण झाल्याचा मोबाईल नंबरवर मँसेज देखील मिळत आहेत.
mukhymantri Ladki bahin yojana
स्टेप बाय स्टेप अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी YouTube व्हिडिओ पहा
( Note: आर्ध्या स्क्रीन च्या वर क्लिक करा खाली background ads चालू आहे)