नारीशक्ती दुत ॲप सुरू: लाडकी बहिन योजनेसाठी ऑनलाइन कसा करावा mukhymantri Ladki bahin yojana online apply

mukhymantri Ladki bahin yojana online apply: नारीशक्ती दुत ॲप ; लाडकी बहिन योजना ही एक अशी योजना आहे ज्याने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातलेला आहे. राज्यातील संपूर्ण महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी धावपळ सुरू झालेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहे. ही योजना सुरूवातीला अतिशय अटी शर्ती ची होती परंतु आता या योजनेतून जाचक अटी काढून टाकण्यात आलेल्या आहे. त्यामुळे महिलांना दिलासा मिळालेला आहे.

नारी शक्ती App डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज 01/जुलैपासून सुरू झालेले आहेत होते, परंतु तांत्रिक अडचणीमुळे ॲप्लिकेशन मध्ये अडचणी येत होत्या. मात्र आता हे ॲप्लिकेशन यशस्वीपणे सुरू झाले आहेथ. तथापि, महिलांनी कोणतीही घाई किंवा गोंधळ न करता यशस्वीपणे ऑनलाइन अर्ज नोंदणी करावीत. अर्ज करण्यासाठी ३१ ऑगस्टची मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

नारीशक्ती ॲप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्ही लाडकी बहिन योजनेचा ऑनलाईन अर्ज तुमच्या मोबाईलवर नोंदवू शकता. किंवा तुमच्या सरकारी सेवा केंद्रावर जाऊन ऑनलाइन अर्ज नोंदणी पूर्ण करा. नारी शक्ती ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

जर तुम्हाला लाडकी बहिन योजनेचा ऑनलाईन अर्ज मोबाईलवर भरायचा असेल तर अर्ज कसा भरायचा याची संपूर्ण माहिती खाली दिलेल्या YouTube व्हिडिओमध्ये पहा.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360