PM Kisan And Namo Shetkari: पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना लाडकी बहिन योजनेचा लाभ मिळेल का? पहा सविस्तर

PM Kisan And Namo Shetkari लाडकी बहिन योजनेबद्दलचे महिलांचे अनेक प्रश्न आहे. या लेखात पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या महिला लाभार्थ्यांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळेल का? तसेच शासनाच्या इतर आर्थिक योजनेचा लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे का? याबाबत संपूर्ण माहिती समजावून घेऊयात. (Maharashtra government scheme 2024)

लाडकी बहिन योजनेच्या शासन निर्णयाप्रमाणे (GR) जर एखादी महिला शासनाच्या अन्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या आर्थिक योजनेतून 1500 रुपयाचा तर लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळू शकणार नाहीत. (PM Kisan And Namo Shetkari )

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

लाडका भाऊ योजना: या तरुणांना दरमहा १० हजार  मिळणार; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! Mukhymantri Ladka Bhau Yojana

याचा अर्थ PM किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांना 12 हजार रुपयांचा वार्षिक लाभ मिळत आहे. नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहिण योजनेअंतर्गत 6 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. तसेच, जर एखाद्या महिलेला शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या इतर आर्थिक अनुदानाचा लाभ मिळत असेल, तर लाडकी बहिन योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपयांचा लाभ मिळणार नाहीत याची नोंद घ्यावी. (Namo Shetkari & pm kisan)

लाडकी बहिन योजनेअंतर्गत अपात्र महिलांची यादी खालीलप्रमाणे आहेत. लाडकी बहिण योजनेचा शासन निर्णय खाली पहावा

https://batmya360.com/wp-content/uploads/2024/07/202406281814018230-2.pdf

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️