बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत मोठी भरती सुरू ; पगार 64 हजार पर्यंत; येथे करा अर्ज! Bank Of Maharashtra

Bank Of Maharashtra 2024 : बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येते आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहेत.

Bank Of Maharashtra

● पदाचे नाव : 12

● पदाचे नाव : ग्राहक सेवा सहयोगी (लिपिक)

● शैक्षणिक पात्रता : किमान 10वी उत्तीर्ण किंवा सरकारद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता आहे. भारताच्या किंवा त्याच्या नियामक संस्थांनी 5 वर्षांच्या आत ग्रॅज्युएशन पदवी किंवा समतुल्य पात्रता आवश्यक आहेत.

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना; अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? यादी पहा Mukhymantri Ladki Bahin Yojana Document

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 – 25 वर्षे असावेत.

● अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी/ एडब्ल्यूएस – 500 + 90 जीएसटी = 590/- [SC/ST – रु. 100 + 18 जीएसटी = रु. 118/-

● वेतनमान : रु. 24,050 – रु. 64,480/-

● नोकरीचे ठिकाण : पुणे

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : जनरल मॅनेजर, HRM” बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, “लोकमंगल”, 1501, शिवाजीनगर, पुणे – 411 005.

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 जुलै 2024

अधिकृत वेबसाईट: https://bankofmaharashtra.in/

Bank Of Maharashtra

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️