महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 436 जागांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज! MSRTC Recruitment 2024

MSRTC Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मार्फत विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहेत.
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 13 जुलै 2024 ही आहे.
एकूण रिक्त जागा : 436

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) मेकॅनिक मोटार वाहन- 206
2) शीट मेटल कामगार- 50
3) मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स – 36
4) वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)- 20
5) चित्रकार (सामान्य) – 04
6) मेकॅनिक डिझेल- 100
7) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक- 20

लाडका भाऊ योजना: या तरुणांना दरमहा १० हजार  मिळणार; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! Mukhymantri Ladka Bhau Yojana

MSRTC Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता : १.) संबधित क्षेत्रात आय.टी.आय २.) एस.एस.सी. (इ. १० वी) उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 – 38 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट] आहेत
परीक्षा फी : खुला प्रवर्ग – 590/- रुपये. [मागासवर्गीय – 295/- रुपये] आहेत (MSRTC Recruitment 2024)

पगार : 9,433/- रुपये ते 10,612/- रुपये. सुरुवात
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र) आहे
अर्ज करण्याची पद्धती : ऑफलाईन आहे
अर्ज मिळण्याचा व पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभाग कार्यालय एन. डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव नाशिक – 422001
अर्ज पाठविण्याचा पत्ता : विभागातील रा.प. महामंडळाच्या विभाग नियंत्रकाच्या नावे विभागीय कार्यालय.

अधिकृत संकेतस्थळ : www.msrtc.gov.in

Mukhymantri ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री बहीण योजनेत झाले मोठे बदल; आता सर्वांना मिळणार लाभ!

MSRTC Recruitment 2024

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360