सोन्याच्या भावात मोठे बदल; आजचे लाईव्ह बाजारभाव पहा! मुंबई पुणे १० ग्रॅमची किंमत पहा Gold Silver Price

Gold Silver Price: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे आहे. आज सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणावर बदल झालेला मिळालेला आहे आहे. जाणून घ्या आजचे नवीन दर

Gold-Silver Price Today: सोन्या चांदीच्या भावामध्ये सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होत आहे तर कधी घसरण पाहायला मिळते आहेत. आज सोमवारी सोन्याच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळालेलं आहेत. तर चांदीच्या दरातही बदल झालेला आहे. जाणून घेऊयात कि काय आहेत आजचे नवीन भाव! आजचे लेटेस्ट दर खाली दिलेले आहेत.

1000316153 सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा

मुख्यमंत्री वयोश्री योजना: जेष्ठांना मिळणार 3000 रुपये! ऑनलाईन अर्ज सुरु Mukhyamantri Vayoshri Yojana Online Apply

Gold Silver Price Today
आजचे सोन्या-चांदीचे दर

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७२,७०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७३,१८० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ९३,४२० रुपये प्रति किलोने विकली जाती आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ९३,३८० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलत असतात.

सरकारी योजनांची माहिती पाहण्यासाठी क्लिक करा

1000315291 चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report
चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360