Namo shetkari yojna status: नमो शेतकरी योजनेचे ४ हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. तर ते तुम्हाला पैसे मिळालेले आहेत कि नाही हे कसे चेक करायचे या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
पीएम किसान सन्मान निधी प्रमाणेच महाराष्ट्र शासनाने राज्यात नमो शेतकरी योजना चालू केलेली आहेत. त्या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना २ हजार रुपये दिले जात आहेत परंतु आता सरकार एकाच वेळी दोन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे हे पैसे तुम्ही घरबसल्या आपल्या मोबाईलवरून कशा प्रकारे तपासायचे याविषयी आपण माहिती पाहत आहोत.
या वेळेस नमो शेतकरी सन्मान निधीच्या शेतकऱ्यांना २ हप्ते एकाच वेळी देण्यात येणार आहेत त्यानुसार शेतकऱ्यांना ४ हजार रुपये मिळणार आहेत अशा प्रकारची माहिती नुकतीच देण्यात आलेली आहे.
तुम्हाला हा निधी मिळाला का? जर मिळाला नसेल तर तुम्ही याची स्टेटस सुद्धा चेक करू शकतात. हे स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचे ही संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये दिलेली आहेत. त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचावी.
Namo Shetkari Yojna status
लाडकी बहीण योजनेत आज 12 बदल! महिलांना मिळाला दिलासा ; पहा संपूर्ण माहिती Mukhymantri Ladki Bahin Big Change
असे चेक करा नमो शेतकरी योजनेचे पैसे
- नमो शेतकरी सन्मान निधी हफ्ता स्टेटस् चेक करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यायची आहे.
- या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला उजव्या कोपऱ्यावर दोन पर्याय दिसतात. त्यामध्ये एक आहे लॉगिन आणि दुसरे म्हणजे बेनीफिशियली स्टेटस. अशा प्रकारचे दिसेल.
- यापैकी आपल्याला नमो शेतकरी सन्मान निधी हप्ते विषयी स्टेटस बघायचे आहेत. त्यामुळे आपल्याला दुसरा, तिसरा अशा ऑप्शन वर क्लिक करायचे आहेत.
- या ठिकाणी आता तुम्हाला दोन पर्याय दिसतात जसे की रजिस्ट्रेशन नंबर आणि मोबाईल नंबर यापैकी तुम्ही कोणताही एक नंबर टाकून आणि कॅप्चा टाकून तुमची स्टेटस बघू शकतात.
- मोबाईल नंबर टाकल्यानंतर खालील चौकटीमध्ये कॅपच्या भरावा आणि त्याखालील बटन गेट डेटा यावर टच करायचे आहेत.
- जसे ही तुम्ही या गेट डाटा बटणावर क्लिक करावे त्यानंतर तुम्हाला शेतकऱ्याचे संपूर्ण स्टेटस या ठिकाणी दाखवण्यात येत आहे
- या पेजला सर्वात खाली स्क्रोल करावे. या ठिकाणी तुम्हाला fund distribution डिटेल्स असा एक पर्याय दिसतो.
- या पर्यायाखाली तुम्हाला पहिला हप्ता दुसरा हप्ता कधी मिळालेला आहे. आणि येथे तुम्हाला सर्व प्रकारचे प्रत्येक हप्त्याची माहिती दिसून जाते व ही अशा प्रकारे संपूर्ण माहिती दाखवण्यात येईल.
- जर तुम्हाला हा निधी मिळत नसेल तर तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन तक्रार करू शकतात.
- अशा पद्धतीने तुम्ही नमो शेतकरी सन्मान निधी हप्ता ऑनलाईन स्टेटस चेक करू शकतात.
- Namo Shetkari Yojna status