Ration Card e-kyc Update: ई-केवायसी केली नाही तर, राशन मिळणार नाही; रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी!

Ration Card e-kyc Update: केंद्र सरकारने राशन कार्ड चे बोगस लाभार्थी जे लाभ घेत आहेत श. ते हटवण्यासाठी राशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक केलेले आहे. या आधी केंद्र सरकारने 30 जुन ही रेशन आधार लिंक करण्यासाठी शेवटची तारीख देण्यात आलेली होती. आता यामध्ये वाढ करुन 30 सप्टेंबर पर्यंत वाढवलेली आहेत. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने याबाबत अधिसूचना देखील जारी केलेल्या आहेत. (Ration Card e-kyc Update)

Ration Card e-kyc Update

केंद्र सरकार वन नेशन वन रेशन या योजनेअंतर्गत आधार आणि राशन लिंक करणं बंधनकारक करत आहेत. त्यामुळे मृत व्यक्तीच्या नावावरील राशन बंद होणार आहेत. तसेच गरजू लोकांना राशन धान्य पोचवणे देखील शक्य होणार आहे. (Ration Card e-kyc Update)

1000315291 चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report
चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report

नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये या दिवशी होणार जमा; तुम्हाला मिळाले का? कसे तपासायचे पहा! Namo Shetkari Yojna status

खुप मोठ्या प्रमाणात लाभार्थींकडे एकापेक्षा जास्त रेशन कार्ड आहेत. आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून ते रेशनचा लाभ घेत आहे. तसेच घरातील मृत सदस्याच्या नावाने राशन घेतले जात आहेत. या सर्व गोष्टीवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक सदस्यांना आधार कार्ड आणि राशन कार्ड लिंक करण्यासाठी सक्ती केली आहेत. जे राशन कार्ड धारक आधार कार्ड आणि राशन कार्ड लिंक करणार नाहीत. त्या लाभार्थ्यांचे राशन 30 सप्टेबर पासून बंद होणार आहेत. याची नोंद घ्यावी

आधार कार्ड आणि राशन कार्ड लिंक कसे करायचे? पहा

आधार कार्ड आणि राशन कार्ड लिंक करण्यासाठी आपल्या राशन दुकानदाराकडे जाऊन करु शकतात. तसेच ही प्रक्रिया ऑनलाईन सुद्धा केली जात आहे. तुम्ही अजूनही आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक केलेले नसेल तर 30 सप्टेंबर आधी ही प्रक्रिया पुर्ण करावीत म्हणजे तुमचे राशन बंद होणार नाही. धन्यवाद!

लाडका भाऊ योजना या तरुणांना मिळणार 10 हजार रुपये शासन (GR) निर्णय आला Ladka Bhau Yojana

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360