Ladki Bahin Yojana Payment Status: राज्य सरकारने राज्यातील महिला लाभार्थ्यांकरता सुरु केलेली महत्वाकांक्षी योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना होय. या योजनेच्या प्रथम हप्त्याच्या वितरणा संदर्भात एक महत्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहे.
राज्य सरकारने राज्यात ०१ जुलै २०२४ पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरु केलेली आहेत. या योजनेअंतर्गत राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील विधवा, निराधार, आणि घटस्फोटीत व विवाहित अविवाहित अशा सर्व महिलांना १५०० रुपये प्रतिमाह मानधन देण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज सुरु झालेले आहे, राज्यातील महिला मोठ्या प्रमाणात अर्ज भरले जात आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२४ ही अखेरची तारीख आहेत.
मुख्यमंत्री वयोश्री योजना: जेष्ठांना मिळणार 3000 रुपये! ऑनलाईन अर्ज सुरु Mukhyamantri Vayoshri Yojana Online Apply
राज्यातील सर्वच महिलांना या योजनेचा लाभ मिळावा या करिता सर्व अति शर्ती ह्या शिथिल करण्यात आलेल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये offline अर्ज प्रक्रियेला मंजुरी देण्यात आलेली आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पाहिला हप्ता या दिवशी येणार खात्यात पहा संपूर्ण माहिती..?
या योजनेचे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२४ असून, या तारखेपर्यंत अर्ज केलेल्या आणि पात्र ठरलेल्या महिलांना ०१ ऑगस्ट पासून या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे. त्यामुळे ज्या महिलांना १९ ऑगस्टला पहिला हप्ता न मिळाल्यावर , पुढच्या हप्त्याच्या वेळी दोन्ही हप्ते सोबतच मिळणार आहेत. Ladki Bahin Yojana Payment Status
अधिक माहितीसाठी खालील YouTube video पहावीत.?